Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दसऱ्याला रावण दहन पाहण्याचे नियोजन करताय? दिल्लीतील या ठिकाणांना नक्की भेट द्या

आपल्या भारतात सध्या नवरात्री आणि दसऱ्याचा उत्साह उफाळून आला आहे. यंदा दसरा शनिवार, 12 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. असून या विशेष दिवशी बाहेर जाऊन उत्सवाचा आनंद घेण्याची संधी आहे. जर तुम्ही रावण दहण पाहण्याचा विचार करत असाल तर दिल्लीतील या निमित्ताने दिल्लीतील या ठिकाणांना नक्की भेट द्या.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 10, 2024 | 06:06 PM
दिल्लीती रावण दहण पाहण्यासारखी ठिकाणे

दिल्लीती रावण दहण पाहण्यासारखी ठिकाणे

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या भारतात सध्या नवरात्री आणि दसऱ्याचा उत्साह उफाळून आला आहे. सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्सव सुरू असून दोन दिवसांवर दसरा देखील आला आहे. दरवर्षी देशभरात दसऱ्याच्या निमित्ताने विविध ठिकाणी रावण दहणाचे आयोजन केले जाते. रावण दहन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षित करते. यंदा दसरा शनिवार, 12 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. असून या विशेष दिवशी बाहेर जाऊन उत्सवाचा आनंद घेण्याची संधी आहे.

जर तुम्ही रावण दहन पाहण्याचा विचार करत असाल तर दिल्लीतील या निमित्ताने दिल्ली हे दसऱ्याचे रावण दहन पाहण्यासाठी एक उत्तम ठिकाण ठरू शकते. दिल्लीमध्ये दरवर्षी दसऱ्याला मोठ्या थाटामाटात रावण दहन आणि रामलीला आयोजित करण्यात येते. यासाठी तुम्हाला दिल्लीतील काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत जिथे दसऱ्याच्या उत्सवाचा आनंद घेता येईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रपरिवारासोबत नक्की भेट देऊ शकता.

दिल्लीतील रावण दहण पाहण्यासारखी काही उत्तम ठिकाणे

लाल किल्ला–  दिल्लीतील रावण दहनासाठी सर्वात प्रमुख ठिकाण म्हणजे लाल किल्ला परिसर, जिथे दरवर्षी भव्य रामलीला आयोजित केली जाते. या ठिकाणी हजारो लोक रावण दहण पाहण्यासाठी एकत्र येतात. यासोबतच येथे भरणाऱ्या जत्रेत मोठमोठे झुले आणि शॉपिंग स्टॉल्स हे लोकांचे आकर्षण ठरतात. कुटुंबासह या ठिकाणी दसऱ्याचा आनंद लुटणे एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो.

हे देखील वाचा – कोलकाताचे Maa Phire Elo Museum; कला आणि श्रद्धेचे अद्भुत संगम, नक्की भेट द्या

नेताजी सुभाष प्लेस– याशिवाय दसऱ्याच्या दिवशी नेताजी सुभाष प्लेस हे देखील दिल्लीतील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे दरवर्षी भव्य जत्रा भरते, जिथे रावण दहनाचा साक्षीदार होण्यासाठी हजारो लोक उपस्थित असतात. या उत्सवाचे वैभव आणि आनंद तुम्ही कुटुंबासह अनुभू शकता. तसेच तुमच्या मित्रसोबत देखील जाऊ शकता.

दिल्लीतील द्वारका– आणखी एक रावण दहन पाहण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे, दिल्लीतील द्वारका, येथे सेक्टर 10 मध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात रावण दहणाचे आयोजन केले जाते. इथे दिल्लीतील सर्वात मोठा रावण दहण पाहायला मिळतो. येथे जाण्यासाठी मेट्रोने प्रवास करणे सहज शक्य आहे, त्यामुळे या ठिकाणी पोहोचणे सोपे आणि सोयीचे आहे.

दिल्लीतील पंजाबी बाग आणि रोहिणी– दिल्लीतील पंजाबी बाग आणि रोहिणी भागातही दसरा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या ठिकाणी रावण दहन पाहण्यासाठी लोक लांबून येतात. मित्र आणि कुटुंबासोबत या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही दसऱ्याचा आनंद घेऊ शकता. दिल्लीतील या ठिकाणी दसरा साजरा करून उत्सवाचा अनुभव घेण्याची संधी चुकवू नका.

हे देखील वाचा- क्रेंद्र सरकारचे ‘हमसफर धोरण’ काय? यामुळे महामार्गावर होणार नवीन सुविधा उपलब्ध, प्रवास होईल सुखकर

Web Title: Planning to watch ravana dahan on dussehra do visit these places in delhi nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 06:00 PM

Topics:  

  • Dussehra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.