Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यावर दुधाचा चहा पित असाल तर थांबा! उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित समस्या

दुधाचा चहा प्यायल्याने आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. यामुळे डोकेदुखी, आम्लपित्त, उलट्या, मळमळ, भूक न लागणे, चिंता इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात.तसेच दुधाच्या चहाचे आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दिवसभरात एकदा किंवा दोनदा दुधाचा चहा प्यावा, अन्यथा काळा चहा प्यावा., काळा चहा प्यायल्याने आरोग्याला फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 29, 2024 | 05:30 AM
दुधाचा चहा प्यायल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

दुधाचा चहा प्यायल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Follow Us
Close
Follow Us:

झोपेतून उठल्यानंतर अनेकांना सगळ्यात आधी चहा लागतो. चहा प्याल्याशिवाय त्यांची सकाळचं होत नाही. पण सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा प्यायल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. दिवसाची सुरुवात चहाने केल्यानंतर दिवसाचा शेवट सुद्धा अनेक लोक चहानेच करतात. झोपेतून उठल्यानंतर दूध, साखर, चहाची पाने आणि आले किंवा वेलची इत्यादी मसाल्याचे पदार्थ वापरून चहा बनवला जातो. पण हा चवीला चांगला असला तरीसुद्धा आरोग्यासाठी घातक आहे. दुधाचा चहा हा व्यसनासारखाच आहे, म्हणून दुधाचा चहा पुन्हा पुन्हा प्यावा असे वाटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दुधाचा चहा प्यायल्याने आरोग्यावर नेमके काय दुष्परिणाम होतात, हे जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

दुधाचा चहा प्यायल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम:

अपचन होणे:

सतत दुधाचा चहा प्यायल्याने आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. दुधाच्या चहामुळे ऍसिडिटी किंवा अपचन होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर शक्यतो काळा चहा प्यावा. काळा चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

दुधाचा चहा प्यायल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

बद्धकोष्ठता:

दुधाच्या चहामध्ये थिओफिलिन आढळून येते, ज्यामुळे शरीरात बद्धकोष्ठता वाढू लागते. त्यामुळे लहान मुलांना चहा देऊ नये. दुधाचा चहा प्यायल्याने शरीरामध्ये प्रोटिन्स आणि प्रथिनांची कमतरता जाणवू लागते. तसेच शरीरामध्ये लोह आणि झिंकची कमतरता निर्माण होते.

हे देखील वाचा: व्यायाम न करता पोटावरील चरबी कमी करायची असेल तर ‘हे’ ड्रिंक नक्की प्या

झोप न येणे:

सतत चहा प्यायल्यामुळे झोप कमी होऊन जाते. दुधाच्या चहामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी घातक ठरतात. चहामध्ये असलेले कॅफिन झोपेचे चक्र पूर्णपणे बिघडून जाते.

दुधाचा चहा प्यायल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

वजन वाढणे:

अतिप्रमाणात दुधाच्या चहाचे सेवन केल्यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते, जी आरोग्यासाठी घातक आहे. दुधाच्या चहामध्ये फुल फॅट दूध आणि साखर असते ज्यामुळे वजन वाढते. दुधाचा चहा प्याल्यामुळे डोकेदुखी, आम्लपित्त, उलट्या, मळमळ, भूक न लागणे, चिंता इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात.

 

हेल्थ टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Side effects of drinking milk tea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Milk tea

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.