Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : १० फेब्रुवारी २०२३, आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ यांची जयंती

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 10, 2023 | 07:00 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

१० फेब्रुवारी घटना

२००५: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.
१९९६: आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या डीप ब्लू या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
१९४९: गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.
१९४८: पुणे विद्यापीठाची स्थापना.
१९३३: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.
१९३१: भारताची राजधानी कोलकात्याहून नवी दिल्ली येथे हलवली.
१९२९: जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.
१९२३: टेक्सास टेकनॉलोजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली.

१० फेब्रुवारी जन्म

१९४५: राजेश पायलट – केंद्रीय मंत्री (निधन: ११ जून २०००)
१९२२: अरपॅड गॉन्कझ – हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: ६ ऑक्टोबर २०१५)
१९१०: दुर्गाबाई भागवत – जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या (निधन: ७ मे २००२)
१८९४: हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (निधन: २९ डिसेंबर १९८६)
१८०३: नाना शंकर शेठ – आधुनिक मुंबईचे शिल्पकार (निधन: ३१ जुलै १८६५)

१० फेब्रुवारी निधन

२०१२: लॉईड मॉरिसन – एच. आर. एल. मॉरिसनचे संस्थापक (जन्म: १८ सप्टेंबर १९५७)
२००१: मोगुबाई कुर्डीकर – जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका, गानतपस्विनी – पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: १५ जुलै १९०४)
१९८२: नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक (जन्म: १५ जुलै १९३२)
१९१२: सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बऱ्या होतात हे सिध्द करणारे ब्रिटिश शल्यविशारद (जन्म: ५ एप्रिल १८२७)
१८७१: एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्ल – बेल्जियमचे पहिले पंतप्रधान (जन्म: २६ डिसेंबर १७८५)

 

Web Title: Special day 10 february 2023 dinvishesh birth anniversary of nana shankar sheth architect of modern mumbai nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Birth Anniversary
  • इतिहासात आजचा दिवस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.