Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : १४ मार्च २०२३, चित्रपट सृष्टीतील दादा माणूस, अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दादा कोंडके यांची पुण्यतिथी

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 14, 2023 | 07:00 AM
dinvishesh 1 august 2023

dinvishesh 1 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

१४ मार्च घटना

२०१०: ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.
२००१: व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
२०००: कलकत्ता येथील टेक्निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
१९६७: अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी पार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.
१९५४: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
१९३१: पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.

१४ मार्च जन्म

१९७४: साधना सरगम – पार्श्वागायिका – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९७४: रोहित शेट्टी – भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर
१९७२: इरोम चानू शर्मिला – भारतीय कवी
१९६३: ब्रूस रीड – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९६१: उमेश कट्टी – भारतीय राजकारणी, कर्नाटकचे आमदार (निधन: ६ सप्टेंबर २०२२)
१९६१: माईक लाझारीडीस – ब्लॅकबेरी लिमिटेडचे संस्थापक
१९३३: मायकेल केन – ब्रिटिश अभिनेते
१९१४: ली पेटी – पहिली डेटोना ५०० रेस जिकणारे अमेरिकन कार रेसर (निधन: ५ एप्रिल २०००)
१९०८: फिलिप व्हिन्सेंट – विन्सेंट मोटारसायकल कंपनीचे संस्थापक (निधन: २७ मार्च १९७९)
१८९९: के. सी. इर्विंग – इर्विंग ओईल कंपनीचे संस्थापक (निधन: १३ डिसेंबर १९९२)
१८७९: अल्बर्ट आईनस्टाईन – जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार (निधन: १८ एप्रिल १९५५)
१८७४: एंटोन फिलिप्स – फिलिप्स कंपनीचे सहसंस्थापक (निधन: ७ ऑक्टोबर १९५१)
१८३३: ल्युसी हॉब्स टेलर – अमेरिकन दंतचिकित्सक, दंतचिकित्सा शाळेतून पदवीधर होणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला (निधन: ३ ऑक्टोबर १९१०)
१९३१: प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते (निधन: १३ जानेवारी २०११)

१४ मार्च निधन

२०२२: स्टीव्ह विल्हाइट – अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, GIF इमेज फॉरमॅटचे निर्माते (जन्म: ३ मार्च १९४८)
२०१०: विंदा करंदीकर – श्रेष्ठ कवी – साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २३ ऑगस्ट १९१८)
२००३: सुरेश भट – कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार (जन्म: १५ एप्रिल १९३२)
१९९८: दादा कोंडके – अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक (जन्म: ८ ऑगस्ट १९३२)
१९३२: जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (जन्म: १२ जुलै १८५४)
१९१०: जॉन वालेर – पेपर क्लिपचे शोधक (जन्म: १५ मार्च १८६६)
१८८३: कार्ल मार्क्स – जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते (जन्म: ५ मे १८१८)

Web Title: Special day 14 march 2023 dinvishesh death anniversary of dada manus actor producer director dada kondke nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dada kondke
  • Death Anniversary

संबंधित बातम्या

‘झापुक झुपूक’ स्टार सूरज चव्हाणला ‘दादा कोंडके पुरस्कार’ जाहीर,  अभिनेत्याने मानले चाहत्यांचे आभार
1

‘झापुक झुपूक’ स्टार सूरज चव्हाणला ‘दादा कोंडके पुरस्कार’ जाहीर, अभिनेत्याने मानले चाहत्यांचे आभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.