Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूर्यग्रहणाचा तुमच्या राशीवर कसा होईल प्रभाव? ग्रहण काळात काय करावं आणि काय करू नये जाणून घ्या

भारतात सूर्यग्रहण दिसत नाहीये. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये सूर्यग्रहण दिसायला सुरुवात झाली आहे. या सूर्यग्रहणामळ्ये सूर्य, चंद्र , राहू आणि बुधाचा संयोग होत आहे. तसेच शनिची दृष्टी या ग्रहणावर आहे.

  • By साधना
Updated On: Apr 20, 2023 | 12:24 PM
suryagrahan

suryagrahan

Follow Us
Close
Follow Us:

या वर्षातलं सगळ्यात पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) आज सुरु झालं आहे. आज वैशाख अमावस्याही आहे. सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सूतक लागतं. आजचं सूर्यग्रहण (Solar Eclipse 2023) कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. याची खासियत अशी की एकाच दिवसात तीन प्रकारचं सूर्यग्रहण पाहायला मिळेल. वैज्ञानिकांनी या सूर्यग्रहणाला हायब्रीड सूर्यग्रहण म्हटलं आहे. यात आंशिक, पूर्ण आणि कुंडलाकार सूर्यग्रहण याचा समावेश आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहणाला अशुभ घटना मानलं जातं. त्यामुळे ग्रहण काळात पूजा आणि शुभ कार्य वर्ज्य आहेत. असं मानलं जातं की ग्रहणाच्या काळात सूर्य पीडित होतो त्यामुळे त्याच्यातील शुभता कमी होते. या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण दिसायला सुरुवात झाली आहे. (Suryagrahan News)

[read_also content=”सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र होणार का? राज्यपालांचा निर्णय मागे घेणार? काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर? https://www.navarashtra.com/maharashtra/will-sixteen-mla-including-chief-minister-eknath-shinde-be-disqualified-in-the-supreme-court-will-the-governors-decision-be-withdrawn-what-did-prakash-ambedkar-say-387682.html”]

भारतात हे सूर्यग्रहण दिसत नाहीये. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये सूर्यग्रहण दिसायला सुरुवात झाली आहे. या सूर्यग्रहणामळ्ये सूर्य, चंद्र , राहू आणि बुधाचा संयोग होत आहे. तसेच शनिची दृष्टी या ग्रहणावर आहे. सूर्य आणि शनीच्या प्रभावामुळे आगामी काळात अपघात होण्याची शक्यता आहे.राजकीयदृष्ट्या मोठ्या हालचाली घडू शकतात.शेअर बाजार आणि जागतिक आर्थिक स्थिती बदलू शकते. रोग वाढतील. मात्र औषधांनी तुम्ही ते नियंत्रित करू शकता.मेष आणि तुळ राशीचा प्रभाव जगात युद्धाचे संकेत देणारा आहे.

सूर्यग्रहणाची वेळ
हे ग्रहण सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी सुरु झालं आहे. दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी हे संपलं आहे. या ग्रहणाचा अवधी 5 तास 24 मिनिटे आहे. भारतात हे ग्रहण दिसत नसल्याने सूतक पाळण्याची गरज नाही. चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि पृथ्वीवर सावली पडते तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हटलं जातं. या अवस्थेत चंद्र सूर्यप्रकाश काही अंशी किंवा पूर्णपणे झाकतो. कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये ग्रहण एका कुंडलाकार सूर्यग्रहणाच्या रुपात सुरु होतं. नंतर हळूहळू ते पूर्ण सूर्यग्रहणामध्ये बदलतं. पुन्हा कुंडलाकार सूर्यग्रहणाच्या रुपात ते बदलतं.

हे सूर्यग्रहण कंबोडिया, चीन, अमेरिका, मायक्रोनेशिया, मलेशिया, फिजी, जपान, सामोआ, सोलोमन, बरुनी, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ, इंडोनेशिया, फिलीपिन्स, दक्षिण हिंद महासागर, व्हिएतनाम आणि तैवान या देशातून दिसणार आहे.

सूर्यग्रहणात काय करावे आणि काय करू नये?

  • या काळात वृद्ध, गरोदर महिला आणि लहान मुले वगळता सर्वांनी झोपणे, खाणे पिणे टाळावे.
  • संपूर्ण ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेषत: एकाच जागी बसावे. तुम्ही बसून हनुमान चालीसा वगैरे पाठ करू शकता. त्यातून होणारा ग्रहणाचा प्रभाव त्यांच्यावर कुचकामी राहील.
  • आकाशातील ही खगोलीय घटना उघड्या डोळ्यांनी कधीही पाहू नये कारण सूर्याच्या किरणांमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.
  • दुर्बिणीनेही सूर्यग्रहण पाहू नये. हे पाहण्यासाठी फक्त खास बनवलेला चष्मा वापरावा.
  • ग्रहण काळात चाकू, धारदार वस्तू वापरू नका.
  • या दरम्यान अन्न आणि पाण्याचे सेवन टाळावे.
  • ग्रहण काळात स्नान आणि पूजा करू नका, ही कामे ग्रहण काळात शुभ मानली जात नाहीत.
  • सूर्यग्रहणानंतर गंगाजलाने स्नान करावं. संपूर्ण घर आणि देवी देवतांना शुद्ध करा. ग्रहण काळात बाहेर जाऊ नका आणि कोणतेही वाईट काम करू नका.

Web Title: Surya grahan 2023 what to do and not to do in sutak nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2023 | 12:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.