Bigg Boss 19 चा विजेता अखेर घोषित झालाय. सलमान खानने सर्वांसमोर नाव घोषित करत गौरव खन्नाला ट्रॉफी प्रदान केली. गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट या दोघांनी एकमेकांनी चांगलीच चुरस दिली.
‘बिग बॉस 19’ चा ग्रँड फिनाले सुरू झालाय. अमाल मलिक, फरहाना भट्ट, तान्या मित्तल, प्रणित मोरे आणि गौरव खन्ना हे या सीझनच्या बिग बॉस ट्रॉफीचे दावेदार आहेत. आज ही ट्रॉफी…
बिग बॉस 19 शोचा विजेता आज जाहीर होणार आहे. या स्पर्धेत स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे देखील टॉप 5 मध्ये पोहोचला असून त्याचा स्टँड-अप कॉमेडियन प्रवासबद्दल जाणून घेऊया
"बिग बॉस १९" चा ग्रँड फिनाले ७ डिसेंबर रोजी होणार आहे, जो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या सीझनमधील टॉप पाच स्पर्धकांचा विजेता काही तासांत जाहीर होणार आहे. तसेच कोणत्या स्पर्धकाला…
बिग बॉस 19 शो अंतिम टप्प्यात असून प्रत्येक जण आपल्या लाडक्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहेत.या मराठी अभिनेत्रीने देखील प्रणितला पाठिंबा दिला मात्र तिला ट्रोल करण्यात आले आहे.
'बिग बॉस १९' च्या टॉप पाच फायनलिस्टची नावे उघड झाली आहेत. यासोबतच शोचा अंतिम फेरीतील टास्कही उघड झाला आहे. या दरम्यान, सर्व स्पर्धक स्वतःचा विजेता निवडताना दिसणार आहेत.
बिग बॉसच्या मीडिया राउंडमध्ये तान्या मित्तलने चांगली तयारी करून उत्तरे दिली. दरम्यान, जेव्हा तान्याने दुसरा प्रश्न "राम राम" असा सुरू केला तेव्हा मीडिया प्रतिनिधी हसायला लागले, त्यानंतर यावरुन तिचा मिडीयासोबत…
"बिग बॉस १९" या रिॲलिटी शोमध्ये मीडिया सहभागी होणार आहे. ते घरातील प्रत्येक सदस्यांना आपल्या पप्रश्नांनी भारावून सोडतील. तसेच यावेळी स्पर्धकांमध्ये वाद देखील होताना दिसणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे, "बिग बॉस" चा १९ वा सीझन अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या शोचा विजेता निवडला जाणार आहे. गौरव खन्ना याने आधीच अंतिम फेरीचे तिकीट जिंकले असून, त्याच्या हाती मोठा प्रोजेक्ट…
सलमान खानने गौरवला सांगितले की त्याने अमालचा खेळ हुशारीने लोकांसमोर उघड केला. यावेळी सलमान खानने त्याच्या बहिणीची उल्लेख केला आणि तु देखील तिच्या सारखाच आहेस का असे त्याला विचारले.
डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रँड फिनालेपूर्वी टॉप सहा फायनलिस्टची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी 'वीकेंड का वार' मध्ये डबल एव्हिक्शन दाखवण्यात येणार आहे. शाहबाज बदेशा आणि अशनूर कौर यांना शोमधून…
लवकरच तीन स्पर्धक घरातून बाहेर पडतील, कारण फक्त पाच जण अंतिम आठवड्यात पोहोचतील. दरम्यान, एका बलाढ्य स्पर्धकाला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. चला जाणून घेऊया ते कोण आहेत.
बिग बॉस १९ मध्ये मालती चहरची अग्रेसिव्ह अवतार प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळाला आहे. तान्याला कानशिलात मारल्यानंतर ती पुन्हा एकदा व्हॅलेन्स होताना दिसली आहे. नव्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस'च्या घरात पुन्हा राडा…
'बिग बॉस १९' ला त्याचा पहिला फायनलिस्ट अखेर मिळाला आहे. 'टिकट टू फिनाले' टास्क जिंकून, एका स्पर्धकाने विजेतेपदावर आपला पहिला दावा केला आहे. त्या स्पर्धकाचे नाव ऐकून 'बिग बॉस' प्रेमिलाही…