Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

येतं वर्ष आपल्याला छान जावं कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी ‘हे’ उपाय करा

  • By Rashmi Dongre
Updated On: Dec 25, 2022 | 02:32 PM
येतं वर्ष आपल्याला छान जावं कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी ‘हे’ उपाय करा
Follow Us
Close
Follow Us:

नवीन वर्ष नक्की कसं जाणार आहे याची सगळ्यांच काळजी आणि उत्सुकता आहे. आत्ता पर्यंत बहुदा तुम्ही आपलं पुढच्या वर्षाचं भविष्य वाचलही असेल. येतं वर्ष आपल्याला छान जावं कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी कोणते उपाय करावे याचाही विचार तुम्ही करतच असाल. यात तुम्ही तुळशीसमोर ही वस्तू ठेवू शकतात.

अशी अनेक झाडे आहेत, ज्यांची हिंदू धर्मात पूजा केली जाते. यापैकी एक वनस्पती म्हणजे तुळशी. तुळशीचे रोप जवळजवळ प्रत्येक हिंदू घरात आढळते. असे मानले जाते की, ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते, त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही.

  •  काही अडचणी असतील तर तुळशीची पूजा करताना “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” या जपाच नामस्मरण करा.
  • अशुभ दूर करण्यासाठी एकादशीला गुळाचा नैवेद्य दाखवा.
  • संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा, त्यात चिमूटभर हळद टाका आणि हा दिवा तुळशीच्या मुळांजवळ ठेवा. यामुळे तुम्हाला लवकरच सुख आणि समृद्धी मिळेल आणि आर्थिक संकटातूनही सुटका मिळेल.
  • दिवा ठेवताना तुळशीला त्याची झळ बसणार नाही याची काळजी घ्या. दुसऱ्या दिवशी तो कणकेचा दिवा स्वच्छ करून गायीला खाऊ घाला.
  • शिवाय रविवार, बुधवार आणि एकादशीला तुळशीला स्पर्श करू नका.
 

Web Title: Take these measures so that the coming year will be good for you nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2022 | 02:32 PM

Topics:  

  • Astro

संबंधित बातम्या

Calendars of India: शके संवत की विक्रम संवत कोणती आहे भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका
1

Calendars of India: शके संवत की विक्रम संवत कोणती आहे भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका

Garud Puran: संस्कारी आणि नशीबवान मुलं जन्माला घालयची आहेत का? आई-वडिलांनी आजपासूनच पाळा ‘गुप्त नियम’
2

Garud Puran: संस्कारी आणि नशीबवान मुलं जन्माला घालयची आहेत का? आई-वडिलांनी आजपासूनच पाळा ‘गुप्त नियम’

बुध करणार मकर राशीत प्रवेश, नव्या वर्षाच्या 3ऱ्या आठवड्यापासून सुरू होणार Golden Time, 3 राशींंना मिळणार तुफान लाभ
3

बुध करणार मकर राशीत प्रवेश, नव्या वर्षाच्या 3ऱ्या आठवड्यापासून सुरू होणार Golden Time, 3 राशींंना मिळणार तुफान लाभ

Grahan Yog 2026:  नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच संकटाचे सावट! सूर्य-राहूचे ग्रहण 5 राशींसाठी धोकादायक, संकटांचा डोंगर
4

Grahan Yog 2026: नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच संकटाचे सावट! सूर्य-राहूचे ग्रहण 5 राशींसाठी धोकादायक, संकटांचा डोंगर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.