Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेजुरी शिवलिंग वर्षातून एकदा महाशिवरात्रीला उघडले जाते

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 02, 2022 | 02:59 PM
जेजुरी शिवलिंग वर्षातून एकदा महाशिवरात्रीला उघडले जाते
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शंकरांनी स्वत: सगळं विष पिऊन मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्र प्रकाशात म्हणजेच त्या पौर्णिमा रात्री शंकराचे गुणगान गायले गेले, म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. या रात्री जो कोणी भगवान शंकराची आराधना करेल त्याच्यावर ते नेहमी कृपादृष्टी ठेवतात असा समज आहे म्हणूनच या दिवशी लोक शंकराची पूजा करतात.

जेजुरी गडावर मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या बाजूस छोट्या दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर खाली एक माणूस उतरू शकेल इतके छोटे तळघर आहे. तेथे हे गुप्त शिवलिंग आहे ते वर्षातून फक्त एकदा महाशिवरात्रीला उघडले जाते. शिवपार्वतीने कैलासानंतर पृथ्वीतलावर वास्तव्य केलेले एकमेव ठिकाण म्हणजे जेजुरी (जयाद्री) पर्वत असे म्हटले जाते.

[read_also content=”भगवान शंकराला आवडते बेलपत्र, या आयुर्वेदिक झाडाची पाने चघळल्याने दूर होतील Diabetes सारखे ५ घातक आजार https://www.navarashtra.com/lifestyle/mahashivratri-know-5-surprising-health-benefits-of-chew-bel-patra-or-bilva-leaves-know-the-full-story-details-in-marathi-nrvb-246154/”]

खंडोबाच्या मुख्य उत्सवापैकी महाशिवरात्रीला वेगळे महत्व आहे. त्रिलोकातील दर्शनाचा लाभ यावेळी घेता येतो. मंदिराच्या शिखरातील शिवलिंगाला स्वर्गलोक तर मुख्य मंदिरातील स्वयंभूलिंगाला भूलोक व गाभार्‍यातील भुगर्भात असलेल्या शिवलिंगाला पाताळलोक समजले जाते.

यंदा सुप्रिया सुळे यांनी या दिवसाचे औचित्य साधून श्री क्षेत्र खंडेरायाचे दर्शन घेतले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडेरायाचे श्रीक्षेत्र जेजुरी येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शन घेतले.
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏 pic.twitter.com/ufc42lq6KT

— Supriya Sule (@supriya_sule) March 1, 2022

Web Title: The jejuri shivling is opened once a year on mahashivaratri nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2022 | 02:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.