Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्रिज स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 28, 2022 | 02:55 PM
फ्रिज स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स
Follow Us
Follow Us:

आजकाल फ्रिज ही सर्व घरांमधील एक उपयुक्त अशी गोष्ट आहे. आपल्या घरात काही खायला असेल तर ते जास्त वेळ ताजे (Fresh) ठेवण्यासाठी किंवा खराब होऊ नये म्हणून आपण फ्रीजचा वापर करतो. तेव्हा ह्या फ्रिजची स्वच्छता राखणे देखील खूपच गरजेचे असते. तेव्हा फ्रिज योग्य पद्धतीने तसेच काही ट्रिक्स वापरून कशा प्रकारे साफ करू शकतो याच्या टिप्स आम्ही तुमच्या करता घेऊन आलो आहोत.

  • जेव्हा तुम्हाला फ्रीज साफ करायचा असेल तेव्हा आधी डिफ्रॉस्ट करा. त्यानंतर ते अनप्लग करा आणि सर्व सामान बाहेर काढा.
  • जर तुम्ही फ्रीजच्या ट्रे वर लाइनर्स ठेवले असतील तर ते काढून टाका आणि स्वच्छ करा. आता फ्रीझर ट्रे आणि क्रिस्पर बॉक्स होममेड क्लिनरच्या मदतीने स्वच्छ करा.
  • जर तुम्ही खूप दिवसांनी फ्रिज साफ करत असाल आणि तुमच्या फ्रीजला दुर्गंधी येत असेल तर फ्रिजमध्ये अर्धा तास बेकिंग पावडर शिंपडा आणि सोडा. बेकिंग पावडर तुमच्या फ्रीजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी काम करेल.
  • यानंतर, तुम्ही ट्रेच्या दोन्ही बाजूंनी क्लिनर स्प्रे करा आणि स्वच्छ नॅपकीनने पुसून बाजूला ठेवा. फ्रीजचा साईड ट्रे काढा आणि क्लिनरने स्वच्छ करा, काढता येण्याजोगा असेल तर तो काढून स्वच्छ करणे अधिक चांगले राहिल.
  • एक एक करून फ्रीजचा संपूर्ण भाग आधी क्लिनरच्या मदतीने स्वच्छ करा. त्यानंतर एका भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन ते सुती कापडाने स्वच्छ करा आणि शेवटी कोरड्या कपड्याच्या साहाय्याने चांगले पुसून घ्या.
  • फ्रीजमध्ये ठेवलेले व्हेजिटेबल बास्केट बाहेर काढल्यानंतर ती नीट धुवून कोरडी ठेवावी, त्याचप्रमाणे त्याच्या वरची काच टोपलीसह चांगली धुवून वाळवावी.
  • आता तुमचा फ्रीज पूर्णपणे स्वच्छ झाला आहे. तुम्ही आता फ्रिज सुरु करु शकता.

Web Title: Use these simple tips to clean your fridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2022 | 02:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.