Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वट सावित्री पूजेसाठी काढा मेहंदी, पाहा नवीन आणि सोप्या मेहंदी डिझाइन्स

हिंदू धर्मात उपवास, कथा आणि उपासनेला अत्यंत महत्त्व आहे. वट सावित्रीचं व्रत विवाहित स्त्रीया वट सावित्रीचं व्रत करतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले जाते. नटून-थटून वडाच्या झाडाची पूजा केली जाते.

  • By शिल्पा आपटे
Updated On: May 18, 2023 | 07:18 PM
वट सावित्री पूजेसाठी काढा मेहंदी, पाहा नवीन आणि सोप्या मेहंदी डिझाइन्स
Follow Us
Close
Follow Us:

Vat Savitri Vrat 2023: हिंदू धर्म आणि पंचांग नुसार, मे महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे. कृष्ण अमावस्येचा शुभ मुहूर्त विवाहित स्त्रिया वट सावित्री म्हणून साजरा करतात, त्या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात, पठण करतात आणि पूजा करतात. असे मानले जाते की वट सावित्री व्रतामुळेच सावित्रीने यमराजापासून आपला पती सत्यवान यांचे प्राण वाचवले होते. वट सावित्री व्रताच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात. या व्रतासाठी तुम्ही ही छान, सुंदर मेहंदी डिझाइन्स काढू शकता.

वट सावित्रीचे व्रत पाळणार्‍या स्त्रिया व्रतपूजेसाठी हातावर सुंदर मेहंदी काढू शकता. त्या मेहंदीच्या आजूबाजूला फुलांची रचना देखील करून करू शकता.

भरवा मेहंदी

थोडीशी सोपी मेहंदी काढायची असेल तर भारवा पॅटर्नची अशी वट सावित्री मेहंदीही हातावर काढू शकता. मग या मेहंदीमध्ये तुम्ही फुलं, पानं आणि बेरीचा आकार अधिक वापरू शकता.

फुल हँड मेहंदी

वट सावित्रीचं व्रत नवर्‍याच्या दीर्घायुष्यासाठी केलं जातं, संपूर्ण हातावरही तुम्ही मेहंदी काढू शकता.

शेडेड महेंदी

बारीक पॅटर्नची ही मेहंदी खूप छान दिसते, एका तळहातावर वटवृक्षाची पूजा करताना आणि दुसऱ्या तळहातावर झाडाच्या खोडाला सूत गुंडाळत असलेल्या स्त्रीचे चित्र तुम्ही काढू शकता. तुम्ही झाडाभोवती फुलांची रचना असलेली मेहंदी डिझाइन्सही काढू शकता.

कमळ मेहंदी

तळहातावर भरलेल्या पॅटर्नची ही मेहंदी छान दिसत आहे, तर बोटांवरील कमळाच्या डिझाइनमुळे हा लूक आणखी छान दिसतो. तुम्ही या मेहंदीसोबत वट सावित्रीच्या शुभेच्छांचा संदेश देखील लिहू शकता.

मंत्र लिहिलेली मेहंदी


स्त्रीया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. तुम्ही या वट सावित्रीला मेहंदी काढू शकता, ती खूप सुंदर दिसेल. महामृत्युंजय मंत्राव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या पतीच्या नावासह इतर कोणताही सिद्ध मंत्र तुमच्या तळहातावर लिहू शकता. वट सावित्रीचे सिद्ध व्रत पाळण्याने किंवा आपल्या पतीची मनापासून पूजा करून आणि शुभेच्छा दिल्यास, परमेश्वर तुमच्या वैवाहिक जीवनावरही आपला आशीर्वाद नक्कीच देईल. वट सावित्री व्रत पाळणाऱ्या महिलांनी पूजेपूर्वी हातावर ही सुंदर आणि साधी मेहंदी डिझाईन काढावी, तुमच्या नवऱ्याला नक्कीच आवडेल.

Web Title: Vat savitri vrat pooja mehandi designs new easy nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2023 | 07:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.