Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेअर रिमूव्हल क्रीमच्या रेंज मधील वीट प्युअरची Veet ने केली सुरूवात

नवीन रेंजसह, वीट युजर्सनी हेअर रिमूव्हल क्रीम वापरून अनुभवलेल्या अप्रिय गंधाकडे सुद्धा लक्ष केंद्रित करत आहे, ताजे सुगंध आणि दीर्घकाळ टिकणारी गुळगुळीत आणि आर्द्र त्वचा यांचा संवेदनाक्षम अनुभव वाढवत आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 29, 2022 | 09:36 PM
हेअर रिमूव्हल क्रीमच्या रेंज मधील वीट प्युअरची Veet ने केली सुरूवात
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : वीट प्युअर (Veet Pure) लाँच (Launch) करून हेअर रिमूव्हल क्रीममध्ये (Hair Removal Cream) सर्वात मोठी सुधारणा करणारी वीट, डिपिलेटरी उत्पादनांमध्ये जागतिक आघाडीवर आहे. सर्व-नवीन त्वचा शास्त्र (Skin Science) चाचणी केलेल्या श्रेणीचा उद्देश म्हणजे ग्राहकांच्या हेअर रिमूव्हलचा अनुभव वाढवणे हा आहे.

Veet Pure मध्ये काकडी (Cucumber), ॲलो वेरा (Aloe vera) आणि ग्रेपसीड ऑइल (Grapeseed Oil) यांचा नैसर्गिक अर्क समाविष्ट आहे, आधुनिक महिलांच्या बदलत्या गरजा (changing needs of modern women) पूर्ण करणार्‍या सोप्या फॉर्म्युल्यासह, घरच्या घरी हेअर रिमूव्हलसाठी एक उत्कृष्ट, कार्यक्षम आणि वेदनामुक्त उपाय देते.

नवीन रेंजसह, वीट युजर्सनी हेअर रिमूव्हल क्रीम वापरून अनुभवलेल्या अप्रिय गंधाकडे सुद्धा लक्ष केंद्रित करत आहे, ताजे सुगंध आणि दीर्घकाळ टिकणारी गुळगुळीत आणि आर्द्र त्वचा यांचा संवेदनाक्षम अनुभव वाढवत आहे. हेअर रिमूव्हल श्रेणीतील पुढची मोठी गोष्ट म्हणून चिन्हांकित असलेले वीट प्युअर हे त्यांच्या आवडीनिवडी पूर्ण करणार्‍या भारतीय महिलांसाठी तयार केले गेले आहे आणि त्यांची चाचणी केली गेली आहे. घरगुती वापरकर्ता चाचणी स्वरूपात वीट प्युअर हेअर रिमूव्हल क्रीम वापरणाऱ्या ९३% भारतीय महिलांना केस काढण्याची नवीन रेंज आवडली आहे.

याबाबत रेकीटचे आरोग्य आणि पोषण दक्षिण आशियाचे विभागीय मार्केटिंग संचालक दिलेन गांधी म्हणाले, “वीट ही महिलांची उत्तम, प्रभावी आणि वापरण्यास सोपी हेअर डिपिलेशन सोल्युशन्सची घरगुती निवड आहे. आम्ही आमच्या ग्राहकांच्या नवनवीन गरजा पूर्ण करणार्‍या आमच्या उत्पादनांच्या ऑफरमध्ये वाढ करत असण्याकडे आमचे लक्ष आहे आणि त्याची आम्ही खात्री करतो. काळजीपूर्वक तयार केलेल्या फॉर्म्युलासह आमची नवीन सुधारित वीट प्युअर रेंज, हेअर रिमूव्हल क्रीम वापरताना ग्राहकांच्या अनुभवात व्यत्यय आणू पाहत आहे. आम्ही आमच्या वचनाचे पालन करतो आहे याची खात्री करण्यासाठी, आम्ही भारतीय महिलांसोबत नवीन उत्पादनाची चाचणी केली जेणेकरून आम्ही त्यांचा हेअर रिमूव्हलचा अनुभव आनंददायी बनवला आहे.

हावस ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी बॉबी पवार म्हणाले, “हेअर रिमूव्हल क्रीम फॉर्म्युलेशनमध्ये एक रोमांचक बदल बऱ्याच काळापासून होत आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये नेहमी पुढची मोठी आणि नवीन गोष्ट शोधत असलेल्या पिढीसाठी, हीच वेळ होती की कोणीतरी हेअर रिमूव्हल रेंजमध्ये असले प्रश्न सोडवणारे उत्पादन आणले. तेव्हा वीट ब्रँडने सातत्याने ग्राहकांना काय हवे आहे याची दखल घेण्याचे ठरवले, ज्यामुळे वीट प्युअरच्या रूपात ही नवीन सूत्रे तयार झाली. सर्व प्रकारच्या त्वचेची पूर्तता करणारे हे नवीन उत्पादन लाँच करण्यासाठी, आम्ही या नवीन आणि सुधारित फॉर्म्युलेशनची रेंजमध्ये किती गरज होती याचे वर्णन करणाऱ्या मूवीची संकल्पना केली आहे. या संवादाला अधिक अर्थपूर्ण आणि मनोरंजक बनवणारी गोष्ट म्हणजे सारा अली खान सारखा लोकप्रिय चेहरा ब्रँडसाठी जागरुकता पसरवणारा संदेश पाठवत आहे.”

नवीन वीट प्युअर हेअर रिमूव्हल क्रीम सर्व त्वचेच्या प्रकारांना त्याच्या ३ प्रकारांसह पूर्ण करते, ज्यामध्ये भिन्न नैसर्गिक अर्क आहेत – सामान्य त्वचेसाठी काकडी, संवेदनशील त्वचेसाठी ॲलो वेरा आणि कोरड्या त्वचेसाठी ग्रेपसीड ऑइल. बाजारात सध्याचे व्हेरियंट नवीन वीट प्युअर रेंजने त्याच किंमतीत बदलले आहेत, जे तीन नवीन प्रकारांपैकी प्रत्येकासाठी ३०ग्रॅ, ५०ग्रॅ आणि १०० ग्रॅम पॅकमध्ये उपलब्ध आहेत.

वैशिष्ट्ये :

  • वीट प्युअर श्रेणी भारतीय महिलांसोबत त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कठोर अशी उत्पादन चाचणी घेते.
  • नवीनतम नवकल्पना एक उच्च संवेदी अनुभव देईल, जे घरच्या घरी सुलभ, प्रभावी आणि वेदनारहित हेअर रिमूवलच्या शोधात असलेल्या आजच्या आधुनिक युवतींच्या गरजा पूर्ण करेल.
  • काकडी, ॲलो वेरा आणि ग्रेपसीड ऑइलचा नैसर्गिक अर्क यात समाविष्ट आहे.

Web Title: Veet launched veet pure range of hair removal creams nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2022 | 09:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.