
फळं ही नेहमीच शरिरासाठी फायदेशीर ठरतात. पण त्याचबरेबर त्यांच्या बियाही अनेकदा खूपच उपयुक्त असतात. मात्र सवयीप्रमाणे आपण बिया लगेच फेकून देतो. सध्या उन्हाळा सुरू आहे. आणि कलिंगडांचा मौसम सुद्धा. उन्हाळ्यात सर्वत्र मिळणारे कलिंगड आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. कलिंगडासोबतच त्याच्या बियादेखील आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.