Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठीची बाराखडी ; वर्णमाला म्हणजे नक्की काय ? शाळेत शिकवलेली व्यंजनं तुम्हाला आठतात का ?

आधुनिक मराठी व्याकरणानुसार यामध्ये चौदा स्वर अर्थात बारा मूळ अधिक दोन इंग्रजीतून आलेले शब्द म्हणजेच अ आणि ऑ. दोन स्वरादि आणि चौतिस मूळ व्यंजनं आणि अधिक चार संयुक्त व्यंजनं मिळून ही संख्या होते बावन्न.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 01, 2026 | 11:00 AM
मराठीची बाराखडी ; वर्णमाला म्हणजे नक्की काय ? शाळेत शिकवलेली व्यंजनं तुम्हाला आठतात का ?
Follow Us
Close
Follow Us:
  • वर्णमाला म्हणजे नक्की काय ?
  • शाळेत शिकवलेली व्यंजन तुम्हाला आठतात का ?
मराठी भाषा लुप्त पावत चाललीय अशी सध्या सगळीकडे बोंबाबोंब असते. आपली भाषा आपणच जपली पाहिजे असं देखील सांगितलं जातं. पण खरंच मराठी भाषा लुप्त होतेय का आणि त्याचं नक्की कारण काय आहे? तर त्याचं मुळात कारण असं आहे की आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये तर घालतो. आता जगाच्या बरोबरीने जायंच तर इंग्रजी भाषा यायलाच पाहिजे हे खरं पण ती शिकवताना आपली मातृभाषा मागेे पडेल असं होणं मात्र चुकीचं आहे. खरंतर तर इंग्रजी माध्यामांमध्ये जे मराठी शिकवलं जातं ते अगदीच बेसिक असतं. हे मराठी फक्त परिक्षेला मुलं पास होतील इतपतंच शिकवलं जातं. त्यामुळे मराठी भाषेच्या व्याकरणाबाबत त्या भाषेची गोडी मुलांना लागावी असं काही होत नाही.

इंग्रजी माध्यमात शिकवलं जाणाऱ्या मराठीत यामध्ये वर्णमाला म्हणजे काय हे सुद्धा सांगितलं जात नाही. तर आजचा आपला विषय असणार आहे की वर्णमाला म्हणजे नक्की काय? आपल्या मुलांना जर मुळापासून मराठी शिकवायचं असेल तर मराठीमध्ये नक्की वर्ण किती आहेत ते आधी समजून घेतलं पाहिजे. मराठी वर्णमालेत एकूण बावन्न वर्ण आहेत. आधुनिक मराठी व्याकरणानुसार यामध्ये चौदा स्वर अर्थात बारा मूळ अधिक दोन इंग्रजीतून आलेले शब्द म्हणजेच अ आणि ऑ. दोन स्वरादि आणि चौतिस मूळ व्यंजनं आणि अधिक चार संयुक्त व्यंजनं मिळून ही संख्या होते बावन्न.

मराठीची बाराखडी; ‘च’ आणि ‘च’ दोन्हीच्या उच्चारातला फरक आणि अर्थ काय ?

मराठीतली वर्णमाला कोणती ?

पूर्वीच्या वर्णमालेत अट्ठेचाळीस वर्ण होते. मात्र आता ही संख्या बावन्न मानली जाते. आता आपण वर्णमालेचा सविस्तर तपशील जाणून घेऊया. स्वर आहेत ते म्हणजे कोणते? तर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, लू, ए, ॲ, ऐ, ओ, ऑ आणि औ. दोन स्वरादि म्हणजेच अम आणि आहा. ज्याला आपण अनुस्वार आणि विसर्ग असे म्हणतो. छत्तीस व्यंजने जी आहेत क ते ज्ञ पर्यंत. पण काही व्याकरणात मूळ पण काही व्याकरणात मूळ व्यंजनं चौतीस मानून संयुक्त व्यंजनं वेगळी मानली जातात आणि अशी मिळून एक वर्णमाला तयार होते. ळ हे मराठीतील विशिष्ट व्यंजन मानले जाते आणि क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन म्हणून वर्णमालेत जोडली गेली आहेत. मग आहे की नाही आपली मराठी भाषा सुफळ संपूर्ण !

Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ? 

Web Title: What exactly does a letter mean in marathi language

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 11:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.