नाशिक : भाजपकडून शिवसेना नेत्यांवर सातत्याने आरोप केले जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. यामुळे राज्यभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राऊत काय बोलणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. संजय राऊतांना सपोर्ट करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. नाशिकमधून शिवसैनिकांचा मोठा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे(A large number of Shiv Sainiks left Nashik for Mumbai to support Sanjay Raut).
भाजपच्या साडेतीन नेत्यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जागी जावे लागेल. आणि अनिल देशमुख जेलच्या बाहेर असतील असा सूचक इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांना भाजपाला दिला होता. त्यामुळं कालपासून राजकीय वर्तुळात राऊत आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असून, जोरदार चर्चा होत आहेत.
शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदारांनी उपस्थित राहवे असे आवाहन राऊतांनी केले होते.
त्यांच्या या आवाहनानंतर शिवसैंनिकांमध्ये चांगलाच उत्साह संचारला असून, राज्यभरातून शिवसैनिक मुंबईकडे निघाले आहेत.
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]