• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Accident While Going To See Dolphins In Murud Sea Nrka

मुरुड समुद्रामध्ये डॉल्फिन पाहायला जातानाच दुर्घटना; बोट उलटून अकरा पर्यटक बुडाले, पण…

एक नौका क्षमतेपेक्षा जास्त लोकांना घेऊन जात होती. त्यावेळी ही बोट अचानक समुद्रात उलटली. त्यानंतर स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य केले आणि बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 19, 2025 | 08:45 AM
दुर्दैवी ! वडिलांच्या अस्थी विसर्जित करताना तरुण नदीत बुडाला; काठावर पाय घसरला अन्...

दुर्दैवी ! वडिलांच्या अस्थी विसर्जित करताना तरुण नदीत बुडाला; काठावर पाय घसरला अन्... (File Photo : Drowned)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दापोली : तालुक्यातील मुरुड समुद्रामध्ये डॉल्फिन पाहायला जाणाऱ्या पर्यटकांची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये चालकासह 11 जण बुडाले होते. मात्र, याबाबतची माहिती स्थानिकांना मिळताच बचावकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. या प्रयत्नानंतर सर्वांना वाचविण्यात यश आले असून, यावेळी जीवितहानी झाली नाही. परंतु, एका पर्यटकाची प्रकृती चिंताजनक झाली असल्याचे समजते.

मुरूड समुद्रकिनारी अनधिकृतरित्या वॉटर स्पोर्टस व्यवसाय करणारी एक नौका क्षमतेपेक्षा जास्त लोकांना घेऊन जात होती. त्यावेळी ही बोट अचानक समुद्रात उलटली. त्यानंतर स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य केले आणि बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवले. सदर बोटीत एकूण 9 प्रवासी, 1 चालक व 1 सहकारी असे 11 जण या नौकेमध्ये होते. जास्तीचे प्रवासी घेतल्याने हा प्रकार घडला असल्याची चर्चा या परिसरात होत आहे.

दरम्यान, वातावरण बऱ्यापैकी गढूळ होते. जोराचा वारा सुटला होता. भरती असल्याचे दिसून आले. साधारण कंबरभर पाण्यात गेल्यावर मोठ्या लाटेचा हिसका आला आणि फायबरची ही बोट जागेवर बुडाली.

एकाची प्रकृती चिंताजनक; उपचारासाठी मुंबईमध्ये हलविले

सर्व प्रवाशांनी लाईफजॅकेट घातलेले होते, तरीही बोट पलटी होताक्षणी सगळे प्रवासी पाण्यात पडले व बोटीतच अडकले गेले. समोर किनाऱ्यावर गावकरी आणि इतर स्पोर्टस गेमची माणसे असल्याने त्यांनी ताबडतोब जागेवर आपापल्या बोटी नेऊन माणसांना आपल्या बोटीत घेऊन सुरक्षित किनाऱ्यावर आणले. त्यापैकी एकाची प्रकृती मात्र अस्वस्थ असल्याची माहिती मिळत असून, त्याला मुंबई येथे हलविण्यात आले आहे. तर अन्य एका पर्यटकाला देखील दुखापत झाली असल्याचे समजते.

Web Title: Accident while going to see dolphins in murud sea nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • Boat Accident
  • Dapoli News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Gadchiroli News: दुर्दैवी! रंग खेळून वैनगंगा नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई

Gadchiroli News: दुर्दैवी! रंग खेळून वैनगंगा नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई

Mar 04, 2026 | 11:07 AM
महिला प्रवाशांच्या हातात आता ‘पॅनिक बटण’ची सुविधा उपलब्ध! यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचरची व्यवस्था

महिला प्रवाशांच्या हातात आता ‘पॅनिक बटण’ची सुविधा उपलब्ध! यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचरची व्यवस्था

Mar 04, 2026 | 10:58 AM
NLM Scheme 2026: तुम्हाला माहीत आहे का? गाढवपालन करण्यासाठी केंद्राकडून मिळणार ५० लाखांचे अनुदान; जाणून घ्या सविस्तर

NLM Scheme 2026: तुम्हाला माहीत आहे का? गाढवपालन करण्यासाठी केंद्राकडून मिळणार ५० लाखांचे अनुदान; जाणून घ्या सविस्तर

Mar 04, 2026 | 10:57 AM
India-Pakistan Crisis: पाकिस्तानला हल्ल्याची भीती! भारत युद्धाची तयारी करत असल्याचा झरदारींनी केला दावा

India-Pakistan Crisis: पाकिस्तानला हल्ल्याची भीती! भारत युद्धाची तयारी करत असल्याचा झरदारींनी केला दावा

Mar 04, 2026 | 10:52 AM
Dinvishesh : बंगाली साहित्यिक अन् नाटककार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 मार्चचा इतिहास

Dinvishesh : बंगाली साहित्यिक अन् नाटककार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 मार्चचा इतिहास

Mar 04, 2026 | 10:45 AM
Women Health News: देशातील ५२ टक्के गर्भवती महिला रक्तक्षयाने ग्रस्त; राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल

Women Health News: देशातील ५२ टक्के गर्भवती महिला रक्तक्षयाने ग्रस्त; राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल

Mar 04, 2026 | 10:36 AM
पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! युपी स्टाइलने बनवा ‘पानीवाले फुलके’, नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी

पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! युपी स्टाइलने बनवा ‘पानीवाले फुलके’, नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी

Mar 04, 2026 | 10:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.