म्यानमारच्या किनाऱ्याजवळ रोहिंग्या मुस्लिमांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी बुडाल्या आहेत. या दुर्घटनेत सुमारे ५०० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सध्या बंगालच्या उपसागरात मान्सूनचा पाऊस जोरदार कोसळत आहे.
Vietnam Boat Accident Update : फु क्वोक बेटाजवळ झालेल्या बोट दुर्घटनेत १५ भारतीयांनी प्राण गमावले होते. या भारतीयांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले असून ते त्यांच्या मूळ गावी पोहोचलण्याची प्रक्रिया सुरु…
Vietnam Boat Accident Update : व्हिएतनाममध्ये एक पर्यटकांची बोट उलटली असून यामध्ये १५ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे भारतावर शोककळा पसरली आहे.
फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट उलटली. भारतीय दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे दूतावासाने म्हटले आहे.
Miami Boat Explosion : अमेरिकेतील मियामी बीच येथील हॉलओव्हर सँडबारवर एका बोटीत मोठा स्फोट झाला. गॅस गळतीमध्ये अकरा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रवास जसजसा पुढे सरकत गेला, तसतशी बोटीतील भयानक परिस्थिती अधिकच बिकट होत गेली आणि तस्करांची क्रूरताही वाढली. बोटीची क्षमता मर्यादित असूनही, त्यात अंदाजे २८० लोकांना कोंबण्यात आले होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, बोटीतून प्रवास करणारे प्रवास पंजाब राज्यातून आले होते. तसेच ते वृंदावन येथील एका धार्मिक स्थळी जाण्यासाठी बोटीतून प्रवास करत होते.
Gautam Singhania Accident : ही घटना मालदीवची राजधानी मालेपासून सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर, फेलिधू बेटाजवळ रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. किनाऱ्यापासून सुमारे २ सागरी मैल अंतरावर स्पीडबोट उलटली.
Cango Boat Accident : काँगोत एक भीषण दुर्घटना घडली आहे. बोट उलटल्याने २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक बेपत्ता आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. बोट अपघाताच्या…
Boat Capsize in Malaysia : थायलंड आणि मलेशियाच्या किनाऱ्याजवळ एक भीषण दुर्घटना घडली आहे. एक ३०० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत.
Mozambique : आग्रेनय आफ्रिकन देश मोझांबिकमध्ये भीषण अपघात घडला आहे. १४ भारतीयांना घेऊन जाणारी बोट उलटली असून यामध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे, तर पाच बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा शोध…
२८० हून अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या "केएम बार्सिलोना वीए" या जहाजाला इंडोनेशियाच्या समुद्रात भीषण आग लागली आहे. जीव वाचवण्यासाठी अनेक प्रवाशांनी समुद्रात उड्या मारल्या असून याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत…
प्रसंगावधान आणि धाडस दाखवत या चौघांनी एकामागोमाग एक 16 तरुणांना बुडताना वाचवले. एकेक करत सर्वांना बाहेर काढत त्यांनी खऱ्या अर्थाने देवदूतांची भूमिका बजावली.
मध्य आफ्रिका स्थित कॉंगो शहरात मंगळवारी (16 एप्रिल) झालेल्या दुर्दैवी बोट अपघातातील मृतांचा संख्येत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 148 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक…
एक नौका क्षमतेपेक्षा जास्त लोकांना घेऊन जात होती. त्यावेळी ही बोट अचानक समुद्रात उलटली. त्यानंतर स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य केले आणि बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवले.