समोर आलेल्या माहितीनुसार, बोटीतून प्रवास करणारे प्रवास पंजाब राज्यातून आले होते. तसेच ते वृंदावन येथील एका धार्मिक स्थळी जाण्यासाठी बोटीतून प्रवास करत होते.
एक नौका क्षमतेपेक्षा जास्त लोकांना घेऊन जात होती. त्यावेळी ही बोट अचानक समुद्रात उलटली. त्यानंतर स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य केले आणि बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवले.
आचरा येथील चार खलाशी मासेमारीसाठी रविवारी रात्री सर्जेकोट समुद्रात गेले होते. समुद्रामध्ये निर्माण झालेल्या धुक्यांमुळे बोट दगडाला आपटली. त्यानंतर ही बोट समुद्रात पलटी झाली आणि बोटीवरील चारही खलाशी समुद्रात बुडाले.…
सिंधुदुर्ग-वेंगुर्ले बंदरातून ही बोट जात होती. मच्छिमारांना लागणारा बर्फ या बोटीतून नेला जात होता. या बोटीत सात जण होते. पण अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ही बोट पाण्यातच उलटून दुर्घटना घडली.