Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोला जिल्ह्यात विषबाधेचा धोका वाढला; 17 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

गेल्या काही दिवसांपासून फवारणीतून विषबाधा इवलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 19, 2026 | 01:55 PM
जिल्ह्यात विषबाधेचा धोका वाढला; 17 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

जिल्ह्यात विषबाधेचा धोका वाढला; 17 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

Follow Us
Follow Us:

अकोला : पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांची वाढ अपेक्षेप्रमाणे न झाल्याने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी कपाशी, सोयाबीन, तूर यासह विविध पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्यात व्यस्त आहेत. मात्र, फवारणी करताना आवश्यक खबरदारी न घेतल्याने शेतकरी व शेना विद्याधी होण्याच्या पटना वाढत आहेत. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३१ आणि ३२ मध्ये सध्या विषचाधेच्या १७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी व शेतमजूर आवश्यक संरक्षक साधनांचा वापर करीत नसल्याने विषबाधेच्या घटना घडत आहेत. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात दर आठवड्याला दोन ते तीन विपचाधित रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. सध्या खरीप हंगामातील कपाशीची झाडे चार ते पाच फुटांपर्यंत वाढली असून, दाट पिकांमध्ये फवारणी करताना कीटकनाशकाचे द्रावण शरीराच्या थेट संपर्कात येण्याचा धोका वाढला आहे.

दरम्यान, फवारणी करताना मास्क, हातमोजे, चष्मा व शरीर झाकणारे कपडे यांसारख्या संरक्षक साधनांचा वापर न केल्याने कीटकनाशक नाक, डोळे आणि त्वचेच्या संपर्कात येते. परिणामी, विषबाधेच्या घटना घडत आहेत.

विषबाधा झालेल्यांची वाढतेय संख्या

गेल्या काही दिवसांपासून फवारणीतून विषबाधा इवलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

– डॉ. संजय सोनुने, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला,

शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करताना पूर्ण शरीर झाकेल एवढे शार्ट घालावे, लांब पायघोळ, हातमोजे आणि बुट वापरावा, मास्क आणि डोक्यावर टोपी किंवा गमछा डोळ्यांसाठी गॉगल वापरा, फवारणी करताना तंबाखू, किया इतर बासन करू नये, यादरम्यान उलट्या, मळमळ किया पोटात काही दुखत असल्यास तातळीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

– नितीन सपकाळ, रुग्ण कल्याण समिती सदस्य, अकोला.

Web Title: Risk of poisoning increases in satara district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 01:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.