Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामधील असणारे मतभेद आता दूर होणार? बच्चू कडूंचं ‘ते’ विधान चर्चेत

अमरावतीला मंत्रिपदाबाबत विषय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. तेच यावर निर्णय घेतील. राणा यांना कॉल आला, त्यांना पद देणं यात जमीन आसमानचा फरक आहे. फडणवीसांच्या मनात मंत्रिपदापेक्षा काही मोठे देण्याचा विचार असेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 13, 2025 | 11:13 AM
Prahar leader Bachchu Kadu Disqualified from the post of chairman of Amravati District Bank

Prahar leader Bachchu Kadu Disqualified from the post of chairman of Amravati District Bank

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : अमरावतीच्या राजकारणात बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामधील वाद सर्वश्रआहे. या दोन्ही नेत्यांकडून सातत्याने टीकाटिप्पणी केली जात असते. असे असताना आता बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ‘मतभेद आणि मनभेद यात फरक आहे. चहा पिण्याइतकं वातावरण आधी तयार करू, नंतर चहा घेऊ. राणा आणि आमचं कायमचं वैर नाही किंवा खानदानी दुश्मनी नाही’, असे ते म्हणाले.

हेदेखील वाचा : स्वबळावर लढण्याचा नारा देत ठाकरे गट पडला आघाडीतून बाहेर; खासदार सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

तसेच याआधी जो प्रकार झाला आहे, तो मनभेदाचा होता. तो आधी चांगला करण्याचा प्रयत्न करू. जिल्ह्याच्या विकासात आम्ही विरोध करत नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कधी आडव आलो नाही. तसेच अमरावतीला मंत्रिपद कधी मिळणार यावरही बच्चू कडू यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘अमरावतीला मंत्रिपदाबाबत विषय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. तेच यावर निर्णय घेतील. राणा यांना कॉल आला, त्यांना पद देणं यात जमीन आसमानचा फरक आहे. फडणवीसांच्या मनात मंत्रिपदापेक्षा काही मोठे देण्याचा विचार असेल. त्यामुळे मंत्रिपद देण्याचं थांबवलं असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय, मतभेद आणि मनभेद यात फरक आहे. चहा पिण्याइतकं वातावरण आधी तयार करू, नंतर चहा घेऊ. भाजपला सर्व निवडणुका जिंकण्यासाठी ईव्हीएमची कृपा राहणार आहे. ईव्हीएमच्या कृपेशिवाय भाजपकडे आहे तरी काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बच्चू कडू यांच्या नेतृत्वात वाडा आंदोलन

अमरावतीत माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा मैदानापासून वाडा आंदोलन नुकतेच करण्यात आले होते. बच्चू कडू यांच्यासोबत धनगर बांधव, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांच्यासह शेळ्या, मेंढ्या व घोडे ही मोर्चात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतमालाला योग्य भाव द्या, मेंढपाळ, धनगर बांधवाच्या समस्या सोडवा, दिव्यांगाना सम्मानजनक मानधन द्या, शेतमजूरांना न्याय द्या यासाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक होत हे आंदोलन पुकारले होते. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर हे आंदोलन धडकणार होते.

हेदेखील वाचा : त्या दिवशी आम्ही कोणालाही सोडणार नाही…; बीड हत्या प्रकरणावरुन मुंडेंच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

Web Title: Bachchu kadu talked about ravi rana and navneet rana nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 11:13 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.