• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Anil Deshmukhs Counter Attack On Devendra Fadnavis

सचिन वाझे ही फडणवीसांची नवी चाल; अनिल देशमुखांचा पलटवार

महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना अडकवण्यासाठी खोट्या प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला होता. त्यांनी प्रतिज्ञा पत्रावर सही केली नाही म्हणून आपल्याला तुरुंगात टाकण्यात आल्याचाही दावा अनिल देशमुखांनी केला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 03, 2024 | 10:34 AM
सचिन वाझे ही फडणवीसांची नवी चाल; अनिल देशमुखांचा पलटवार

Photo Credit : Team Navrashtra

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अलीकडेच राज्याचे गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं.  हे सर्व सुरू असतानाच मुंबईचे  निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने पुन्हा एकदा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केल्याने राजकारण तापलं आहे. अशातच सचिन वाझेच्या आरोपांवर आता अनिल देशमुखांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत देवेद्र फडणवीसांवर पलटवार केला आहे. ‘मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने दिलेला जबाब ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नवी चाल आहे. सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे.  खुद्द उच्च न्यायालयाने या माणसाच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवले आहे. ही फडणवीसांची नवी चाल  आहे.  दोन हत्येच्या आरोपात वाझे जेलमध्ये आहे. अशा माणसाला पकडून भाजप माझ्यावर आरोप करायला लावते आहे, असा पलटवार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडवीसांवर केले आहेत.

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी 100 कोटी वसूली प्रकरणात जे काही घडले, त्याचे सर्व पुरावे आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे.  मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहून सर्व माहिती दिली आहे. मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे.  त्यात जयंत पाटीलयांचंही नाव आहे, असा आरोप सचिन वाझेंनी केला आहे.

दरम्यान,  100 कोटी खंडणी प्रकरण, 2021 च्या अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून सचिन वाझे तुरुंगात आहे. पण अनिल देशमुखांनी आरोप केल्यानंतर वाझेंनी देशमुखांवर आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा उलथापालथी होेण्याची शक्यता आहे.

Web Title: Anil deshmukhs counter attack on devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 10:25 AM

Topics:  

  • anil deshmukh
  • devendra fadanvis
  • Sachin Waze

ताज्या बातम्या

पुढे वाचा
केरळ आता होणार Keralaam! राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? जाणून घ्या कायदेशीर तरतुदी

केरळ आता होणार Keralaam! राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? जाणून घ्या कायदेशीर तरतुदी

Feb 24, 2026 | 07:58 PM
अजय देवगण-अक्षय कुमारच्या ‘गोलमाल 5’ची शूटिंग सुरू? चित्रपटात दिसणार ‘ही’ साउथमधील लोकप्रिय अभिनेत्री

अजय देवगण-अक्षय कुमारच्या ‘गोलमाल 5’ची शूटिंग सुरू? चित्रपटात दिसणार ‘ही’ साउथमधील लोकप्रिय अभिनेत्री

Feb 24, 2026 | 07:55 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Vivo V70 Elite vs OnePlus 15R: परफॉर्मंस की कॅमेरा? 50 हजारांत कोणता फोन ठरेल बेस्ट? जाणून घ्या

Vivo V70 Elite vs OnePlus 15R: परफॉर्मंस की कॅमेरा? 50 हजारांत कोणता फोन ठरेल बेस्ट? जाणून घ्या

Feb 24, 2026 | 07:53 PM
वाळवा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! गावालगत वारंवार हल्ले, शिवारात भीतीचं सावट

वाळवा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! गावालगत वारंवार हल्ले, शिवारात भीतीचं सावट

Feb 24, 2026 | 07:51 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.