विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले असून आता ते विधान परिषदेमध्ये जाणार आहे. मात्र याचा गैरवापर केला जाण्याची शक्यता अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.
जर सरकारने योग्य ती कारवाई केली नाही, तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू, असा इशाराही देशमुख यांनी दिला. "हे प्रकरण व्यापम घोटाळ्यापेक्षाही गंभीर आहे," असा दावा त्यांनी केला.
महाविकास आघाडीचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अनिल देशमुखयाणी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. सध्या राज्यात दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत.
शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र येणार अशी चर्चा सरू आहे. मात्र हे खरे नाही. अशा चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
Maharashtra Politics: निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा शरद पवार यांच्या पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला असून तंत्रज्ञानाशी निगडित लोकही हेच सांगत आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मात्र यावेळी कोणताही हल्ला करण्यात नसल्याचे देखील भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप झाले होते. हे आरोप महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिरसिंह यांनी केले होते.
अनिल देशमुख यांनी असे आरोप करायला आत्ताच का सुरुवात केली? उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस पक्षाने केवळ देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी रणनीती तयार केली…
महाविकास आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री असणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध…
माझी आणि अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट करावी. म्हणजे खरे कोण बोलत आहे हे कळेल असे खुले आव्हान महाजनांनी देशमुखांना दिले आहे. वारंवार खोटे आरोप करून अनिल देशमुख स्वतःचा बचाव…
महाविकास आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री असणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी राज्यांमध्ये जोरदार राजकीय वाकयुद्ध दिसून येत आहे. सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेत्यांनी गंभीर दावा केला आहे. सोशल…
विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयात बसण्यात आलेल्या घड्याळाच्या कॅमेर्यातून यासंबंधीचे सर्व व्हिडिओ रेकॉडिंग करण्यात आल्याचा दावाही फडणवीसांनी केला होता. त्यानंतर अडीच वर्षांपूर्वी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या…
गिरीश महाजन यांच्या या प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांना आरोपी केले आहे. याआधी या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण इतर काही जणांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात जळगावचे…
महाविकास आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री असणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…