गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला माझ्यावर आरोप करायला लावायचे. तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनीच सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांना माझ्यावर आरोप करायला लावले होते. फडणवीसांच्या सांगण्यानुसार तीन वर्षांपूर्वी माझ्यावर आरोप केले होते…
भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी देखील अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला असून वाझे जसे जसे बोलत जातील तसं तसं महाविकास आघाडीचे वस्त्रहरण होईल असा घणाघात नितेश राणे यांनी केला…
'या राज्यातील राजकारणाची पातळी किती खाली आणायची हे या राज्यातील राजकारण्यांनी ठरवायला पाहिजे फडणवीसांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाचे डर्टी पॉलिटिक्स करून टाकलयं. फडणवीसांनी वाझेचे आरोप खोट असल्याचे सांगितले पाहिजे पण ते…
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर उत्तर दिले. या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन…
महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना अडकवण्यासाठी खोट्या प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दबाव…
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या प्रकरणात सचिन वाझे (Sachin Vajhe) या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला माफीचा साक्षीदार म्हणून परवानगी देण्यात आली होती. मात्र, सचिन वाझे…
उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) अँटिलिया निवासस्थानाबाहेर (Antilia House) सापडलेली स्फोटकं आणि व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren Death Case) प्रकरणाला माजी पोलीस अधिकारी सुनील मानेकडून माफीचा साक्षीदार होण्यास राष्ट्रीय…
अनिल देशमुख यांनी केलेल्या जामीन अर्जाला सीबीआयने विरोध केला असला तरी देशमुखांच्या वकिलांनीही कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवाद दरम्यान तपास यंत्रणेकडे कुठला ठोस पुरावा नसल्याचा जोरदार दावा केला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया घराबाहेर बॅाम्ब मिळाल्याप्रकरणी वाझेंच्या विरुद्ध यूएपीए के अंतर्गत केस चालविण्यात येत होती. मात्र, या याचिकेवर आक्षेप घेणारी याचिका वाझे यांच्या कडून दाखल करण्यात आली होती. ही…
सचिन वाझेचा जामीन अर्ज (Sachin Waze Bail Plea Rejected) शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या (Mumbai Session Court) विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला.
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पीएमएलए न्यायालयात (PMLA Court) दाखल केलेल्या जामीनासाठी अर्जावरील सुनावणीदरम्यान, सीबीआयच्यावतीने संजीव पालांडे (Sanjeev Palande), कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची (Sachin…
सचिन वाझेंना (Sachin Waze) पुन्हा सेवेत घेण्यासाठी तीन मंत्र्यांचा (Ministers Pressure On Parambir Singh) दबाव होता, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. यामध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री…
उद्योजक मुकेश अंबानींच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटके आढळल्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या, त्यात मनसुख हिरेन या व्यापा-याची हत्या झाल्यानंतर सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझेंच्या अटकेनंतर पहिल्यांदाच परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर…
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे याची ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे.
एनआयए लवकरच महाराष्ट्रातील 4 ते 5 मंत्र्यांची चौकशी करेल आणि महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊन कोसळेल, अशी चर्चा त्या बैठकीत झाली होती, असा खुलासा अग्रवाल यांनी आपल्या जबाबात केला आहे.
वाझे सध्या तळोजा येथील कारागृहात कैद आहे. वाझेसोबत काम करणारे सीआयऊ युनिटमधील तत्कालीन कर्मचारीही एनआयएच्या कोठडीत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेला 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते…