Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मदतकार्य करताना NDRFच्या आणखी एका जवानाचा हृदयविकाराने मृत्यू; अनेक अडथळ्यामुळं हेलीकॉप्टरने बचावकार्य करण्याची शक्यता अजूनही लांबणीवर, अद्यापपर्यंत दोन जवानांचा मृत्यू

या दुर्घटनेत 21 जणं जखमी झाल्याची माहितीही देण्यात आलीय. दरम्यान, सकाळी बचावकार्य सुरु असताना पहाटे पाच वाजता दम लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी एका जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 20, 2023 | 12:21 PM
मदतकार्य करताना NDRFच्या आणखी एका जवानाचा हृदयविकाराने मृत्यू; अनेक अडथळ्यामुळं हेलीकॉप्टरने बचावकार्य करण्याची शक्यता अजूनही लांबणीवर, अद्यापपर्यंत दोन जवानांचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

खालापूर : रायगड (Raigad landslide) जिल्ह्यात ईर्शाळगडाच्या (Irshalgad) पायथ्याशी असलेल्या ईर्शाळवाडीवर डोंगराची दरड कोसळली असून, मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 10 जणांचा ( 10 deaths) मृत्यू झाला असून 100 जणं या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ईर्शाळवाडीत एकूण 48 घरं असून त्यातल्या 18 घरांवर दरड कोसळली असल्याचं सांगण्यात येतंय. गावाची लोकसंखअया 227 च्या आसपास आहे. त्यातील 80 जण सुखरुप असल्याचं समोर आलं आहे. तर 10 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. उर्वरित 100 जणं या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या दुर्घटनेत 21 जणं जखमी झाल्याची माहितीही देण्यात आलीय. दरम्यान, सकाळी बचावकार्य सुरु असताना पहाटे पाच वाजता दम लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी एका जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अग्निशमन दलाच्या दोन जवानाचा मृत्यू

घटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं धुकं बाधा ठरतंय. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ता अत्यंत निसरडा झाल्यामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होत आहेत. दरम्यान, सकाळी बचावकार्य सुरु असताना पहाटे पाच वाजता दम लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी एका जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळं हळहळ  व्यक्त करण्यात येत आहे.

हेलीकॉप्टरने बचावकार्य लांबणीवर…

पावसाचा जोर अजून अधिक प्रमाणात वाढल्या कारणाने हेलीकॉप्टरने बचावकार्य करण्याची शक्यता अजून लांबणीवर गेली आहे. तसेच ईर्शाळगडाजवळ हेलिकॉप्टर तसेच जेसीबीही नेण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळं गडावर जाण्यासाठी पायी रस्ता आहे, तो मोठ्या प्रमाणात निसरड आहे. त्यामुळं अग्निशमन दलाला देखील तिथे पोहचण्यास अडथळे येताहेत. अजूनही प्रचंड पाऊस पडत आहे. सकाळी पाच वाजता बचावकार्य सुरु असताना, गडावर पोहचत असताना, दम लागल्यानं अग्निशमन दलातील एका जवानाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं येथे इयरलिफ्ट करण्याचा विचार होऊ शकतो का, यावर चर्चा सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सकाळी बचावकार्य सुरु असताना पहाटे पाच वाजता दम लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी एका जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळं हळहळ  व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Another ndrf jawan dies of heart attack during relief work due to many obstacles the possibility of helicopter rescue is still delayed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2023 | 12:00 PM

Topics:  

  • Khalapur

संबंधित बातम्या

Raigad : खालापुरात शिवसेनेला धक्का! शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
1

Raigad : खालापुरात शिवसेनेला धक्का! शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Khalapur News : ग्रामीण विकासासाठी पुढाकार, गोदरेजच्या अंगणवाडी प्रकल्पातून १०० कुटुंबांना लाभ
2

Khalapur News : ग्रामीण विकासासाठी पुढाकार, गोदरेजच्या अंगणवाडी प्रकल्पातून १०० कुटुंबांना लाभ

Raigad : रोहित विचारेंच्या पुढाकाराने छत्री व रेनकोट वाटप
3

Raigad : रोहित विचारेंच्या पुढाकाराने छत्री व रेनकोट वाटप

Raigad : पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आणि साहित्य वाटप
4

Raigad : पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आणि साहित्य वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.