खालापूर तालुक्यातील वडगाव जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव साजरा झाला. गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे औक्षण करून वह्या, पुस्तके, गणवेश आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले.
खालापुरात गोरक्षकांनी मोठी कामगिरी केली आहे. गोरक्षकांनी म्हशी घेऊन जाणाऱ्या 4 टेम्पोंना अडवलं असून कत्तलीसाठी नेणारा या म्हशींची सुटका केली आहे. याबाबत पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे.
खालापूर तालुक्यातील अत्कर गावातील पॅसिफिक ऑईल या बेकायदेशीर बायोडिझेल कंपनीवर अन्न व पुरवठा विभागाची धाड. परवानगी नसताना भेसळयुक्त बायोडिझेल तयार; कंपनी सील, पुरवठा मंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार कारवाई.
या योजनेची जेव्हा खालापूर तालुक्यातील माहिती घेतली तेव्हा हे विदारक सत्य समोर आले. खालापूर तालुक्यात मंजूर झालेल्या 91 योजनापैकी फक्त 30 योजना पूर्ण झाल्या असल्याची माहिती मिळाली तर 61 योजना…
पाणी साठ्यासाठी तलावातील गाळ काढणं अपेक्षित आहे मात्र तसं काहीच झालेलं नाही. दगड टाकून काँक्रीटचा खर्च वाचवण्यासाठी निकृष्टदर्जाचे काम सुरू आहे, अशी तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.
खालापूर तालुक्यातील करबेली ठाकूरवाडी येथील आदिवासी आपले पशुधन कसे वाचेल या चिंतेत पडले आहेत. आजतागायत जवळपास ७० ते ८० जनावरांना या लंपी रोगाची लागण झाली आहे. आतापर्यत ७० ते ८०…
खालापूर तालुक्यात औद्योगिक गॅस सिलेंडरचा टँकर पलटी झाल्याने काही गॅस सिलेंडर लिकेज झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच हेल्प फौंडेशन च्या टिम ने तात्काळ धाव घेतली. सुदैवाने या अपघातात कोणतीही…
खालापूर येथील इर्शाळगडाच्या (Irshalgad Fort) पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या दरडीच्या (Landslide) मलब्याखाली 40 घरे दबली गेली आहेत. आतापर्यंत घटनास्थळावरून 8 पेक्षा जास्त मृतदेह बाहेर…
मुख्यमंत्री शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री अनिल पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री अदिती तटकरे यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते. त्यांनी घटनेची…
या दुर्घटनेत 21 जणं जखमी झाल्याची माहितीही देण्यात आलीय. दरम्यान, सकाळी बचावकार्य सुरु असताना पहाटे पाच वाजता दम लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी एका जवानाचा मृत्यू…
खालापूर तालुक्यातील इरसाल वाडी ही सह्याद्री पर्वताच्या डोंगर कुशीत वसलेले एक छोटेसे गाव आहे.येथे आदिवासी समाजातील ठाकूर समाज वास्तव्य करीत आहे. साधारण ४० ते ५० घरांची वस्ती असलेल्या या गावात…
ईर्शाळगडाजवळ हेलिकॉप्टर तसेच जेसीबीही नेण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळं गडावर जाण्यसाठी पायी रस्ता आहे, तो मोठ्या प्रमाणात निसरट आहे. त्यामुळं अग्निशमन दलाला देखील तिथे पोहचण्यास अडथळे येताहेत. अजूनही प्रचंड…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे तातडीने घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च…