Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आस्मी आडकर व स्मित उंद्रे हे पीएमडीटीएच्या सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराचे मानकरी

  • By युवराज भगत
Updated On: Oct 04, 2023 | 08:27 PM
आस्मी आडकर व स्मित उंद्रे हे पीएमडीटीएच्या सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराचे मानकरी
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या तर्फे पुण्याची 16 वर्षांखालील गटातील राष्ट्रीय विजेती आस्मी आडकर आणि 12 वर्षांखालील गटातील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील विजेता स्मित उंद्रे यांसह  2021-22 या कालावधीत लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांतील मानांकित खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

अरुण वाकणकर मेमोरियल करंडक  

पुणे जिल्ह्यांतील आस्मी आडकर व स्मित उंद्रे यांना अरुण वाकणकर मेमोरियल करंडक देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराचे वितरण अपर्णा वाकणकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, एमएसएलटीए मानद सचिव सुंदर अय्यर  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे, खजिनदार कौस्तुभ शहा, डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार, क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव  आश्विन गिरमे आदी मान्यवर उपस्थित होते.

खेळाडूंना आयकॉन ग्रुपच्या वतीने शिष्यवृत्ती 

पुणे जिल्ह्यात वार्षिक मानांकन यादीत विविध वयोगटांत अव्वल क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना आयकॉन ग्रुपच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच, जिल्ह्यातील टेनिस ऑफिशियल यांचादेखील सत्कार करण्यात आला. यावर्षी प्रशिक्षक नंदू रोकडे यांच्या वतीने पुण्यातील प्रशिक्षक रवींद्र पांडे, अतुल देवधरे आणि कपिल किन्नरी यांना बेस्ट कोचेस ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जिल्ह्यातील 100 हून अधिक प्रशिक्षक

याशिवाय अहान भट्टाचार्य, आदित्य उपाध्ये, रेयांश गुंड, समायरा ठाकूर, झिया सैफी, इश्ना नायडू, अद्वैत गुंड, ऋषभ ए, देव मूर्ती, देवेशी पडिया, जान्हवी सावंत, वान्या अग्रवाल, आश्रित माज्जी, सय्यम पाटील, आहान पाटील, प्रार्थना खेडेकर, सारा फेंगसे, ओवी मारणे, सक्षम भन्साळी, सनत कडले, स्वर्णिम येवलेकर, प्रार्थना खेडेकर, परी हेंगले, काव्या देशमुख या खेळाडूंना पदक, प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील 100 हुन अधिक प्रशिक्षक, खेळाडू, पालक मोठ्या संख्येने या पुरस्कार वितरणप्रसंगी उपस्थित होते.

2021-2022मधील यशस्वी कमगिरीबद्दल सत्कार केलेल्या खेळाडूंची यादी :
8 वर्षाखालील मुले: 1. अहान भट्टाचार्य, 2. आदित्य उपाध्ये, 3.रेयांश गुंड
8 वर्षांखालील मुली: 1. समायरा ठाकूर, 2.झिया सैफी, 3.इश्ना नायडू

10 वर्षांखालील मुले: 1.अद्वैत गुंड, 2.ऋषभ ए, 3.देव मूर्ती
10 वर्षांखालील मुली: 1. देवेशी पडिया, 2.जान्हवी सावंत, 3.वान्या अग्रवाल

12 वर्षाखालील मुले: 1. आश्रित माज्जी, 2.सय्यम पाटील, 3.आहान पाटील
12 वर्षांखालील मुली: 1.प्रार्थना खेडेकर, 2.सारा फेंगसे, 3.ओवी मारणे

14 वर्षांखालील मुले: 1.सक्षम भन्साळी, 2.सनत कडले, 3.स्वर्णिम येवलेकर
14 वर्षांखालील मुली: 1.प्रार्थना खेडेकर, 2.परी हिंगले, 3.काव्या देशमुख.

सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक : अतुल देवधरे, कपिल किन्नरी व रवींद्र पांडे.

Web Title: Asmi adkar and smit undre won pmdta player of year award nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2023 | 08:25 PM

Topics:  

  • MLA Siddharth Shirole

संबंधित बातम्या

लिफ्ट अपघात रोखण्यासाठी नवीन नियम तातडीने लागू करा; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी
1

लिफ्ट अपघात रोखण्यासाठी नवीन नियम तातडीने लागू करा; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.