Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावत्या एसटीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ; एसटी आणली रुग्णालयात

कराड डेपोची बस सोलापूर बस स्थानकातून उस्मानाबादला निघाली होती. नेमकं त्याचदरम्यान एसटीतील प्रवाशाने बस काही अंतरावर गेल्यावर विष प्राशन (Attempted Suicide) केले. ही बाब चालक आणि वाहकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत एसटी बस थेट सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलकडे वळवली अन् संबंधित प्रवाशाला तातडीचे उपचार दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 10, 2022 | 03:45 PM
धावत्या एसटीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ; एसटी आणली रुग्णालयात
Follow Us
Follow Us:

सोलापूर : कराड डेपोची बस सोलापूर बस स्थानकातून उस्मानाबादला निघाली होती. नेमकं त्याचदरम्यान एसटीतील प्रवाशाने बस काही अंतरावर गेल्यावर विष प्राशन (Attempted Suicide) केले. ही बाब चालक आणि वाहकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत एसटी बस थेट सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलकडे वळवली अन् संबंधित प्रवाशाला तातडीचे उपचार दिले.

सोलापूर बस स्थानकात कराड डेपोची बस दुपारच्या सुमारास दाखल झाली. ही बस दीडच्या दरम्यान सोलापूर बस स्थानकातून निघाली. बस काही अंतरावर गेल्यानंतर बसमधील प्रवासी सिद्धेश्वर स्वामी (वय 53 वर्ष, द्वारका नगरी, विजापूर रोड, सोलापूर शहर) याने विष प्राशन केल्याची बाब लक्षात आली. सिद्धेश्वर यास मोठा खोकला येत होता आणि बसमध्ये विषारी औषधाचे उग्र वास येत होते. हे एसटी कर्मचाऱ्यांना समजले असता त्यांनी तातडीने सोलापूर बसस्थानक प्रमुखाला माहिती दिली आणि रुग्णवाहिकेला याबाबत माहिती देऊन बोलावून घेतले.

रुग्णवाहिकेऐवजी एसटीच नेली रुग्णालयात

उस्मानाबादकडे निघालेली बस काही अंतरावर गेली असता कंडक्टरच्या लक्षात आले त्यांनी रुग्णवाहिका बोलावली. मात्र, सिद्धेश्वर स्वामी यांचे वजन भारी असल्याने त्यांना बसमधून बाहेर काढता आले नाही. वाहक आणि चालकाने एसटी बस थेट सिव्हिल हॉस्पिटलला आणली. सिव्हिल हॉस्पिटलमधील इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रवाशास बाहेर काढले आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रवाशाची प्रकृती गंभीर असून, तो सध्या बेशुद्ध आहे.

Web Title: Attempted suicide by consuming poison while running st incident in solapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2022 | 03:25 PM

Topics:  

  • attempted suicide

संबंधित बातम्या

Suicide Prevention: विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ; केंद्र सरकारने कोणता तोडगा काढला? जाणून घ्या सविस्तर..
1

Suicide Prevention: विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ; केंद्र सरकारने कोणता तोडगा काढला? जाणून घ्या सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.