• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Beed »
  • Chief Minister Fadnavis Orders Dhananjay Munde To Resign Nras

Dhananjay Munde Breaking! मुख्यमंत्री फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश

मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 04, 2025 | 10:36 AM
Dhananjay Munde, Dhananjay Munde News

Photo Credit- Team Navrashtra

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Dhananjay Munde Breaking मुंबई: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी खात्यातील घोटाळ्यांप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde  यांना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे, या घटनेचे धक्कादायक फोटो बाहेर आल्यानंतर काल (3 मार्च) रात्री उशिरा राजकीय हालचालींना वेग आला. सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आज धनंजय मुंडे आपला राजीनामा सादर करण्याची शक्यता आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा प्रमुख सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून तो त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन तसेच त्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्यातील विविध कार्यभार सांभाळत होता. या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नसल्याचे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांच्या पक्षावर सोडला होता.

Pune News: पुणे पालिकेचा ‘LBT’ विभाग बंद करण्यास नकार; पण नेमके कारण काय?

पण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर बीडमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. तसेच या प्रकरणाची चार्जशीट पोलिसांनी न्यायालयात सादर  कऱण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू झाली आहे. दरम्यान, यासंदर्भात मोठी घडामोड घडली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे.

राजीनाम्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला धनंजय मुंडे यांनाही उपस्थित राहण्यास सांगितले होते. यावेळी मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाली, आणि फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की सरकारची प्रतिमा मलीन होत आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

लाठ्या, लाथाबुक्क्या, छातीवर नाचले; संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर

गेल्या वर्षी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. आरोपींनी क्रौर्याची सर्व मर्यादा ओलांडल्याने या प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजली होती.  तपासादरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान हे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्बल दीड तास चर्चा झाली. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय उपस्थित झाला, आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या राजीनाम्याचे निर्देश दिल्याचे समजते.

Web Title: Chief minister fadnavis orders dhananjay munde to resign nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 08:51 AM

Topics:  

  • dhananjay munde

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वसईचा ऐतिहासिक वारसा जागतिक पटलावर; 16 व्या शतकातील जुन्या चर्चला मिळाले युनेस्कोच्या टॉप 10 मध्ये स्थान

वसईचा ऐतिहासिक वारसा जागतिक पटलावर; 16 व्या शतकातील जुन्या चर्चला मिळाले युनेस्कोच्या टॉप 10 मध्ये स्थान

Feb 24, 2026 | 12:03 PM
ChiChi Viral Video Scam: फक्त एक क्लिक आणि हॅक होईल तुमचा स्मार्टफोन… सायबर गुन्हेगारांनी शोधली नवी पद्धत, असं राहा सावध

ChiChi Viral Video Scam: फक्त एक क्लिक आणि हॅक होईल तुमचा स्मार्टफोन… सायबर गुन्हेगारांनी शोधली नवी पद्धत, असं राहा सावध

Feb 24, 2026 | 11:58 AM
PAK vs ENG : पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! कसे असेल पल्लेकेलेचे हवामान? वाचा सविस्तर

PAK vs ENG : पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! कसे असेल पल्लेकेलेचे हवामान? वाचा सविस्तर

Feb 24, 2026 | 11:56 AM
विविध समिती अध्यक्षपदांच्या निवडी बिनविराेधच; ‘या’ तारखेला नावे जाहीर करण्याची औपचारीकता

विविध समिती अध्यक्षपदांच्या निवडी बिनविराेधच; ‘या’ तारखेला नावे जाहीर करण्याची औपचारीकता

Feb 24, 2026 | 11:55 AM
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर 17 वर्षांच्या मुलाचा अत्याचार; मुलगी घरात एकटी असतानाच आत शिरला अन्…

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर 17 वर्षांच्या मुलाचा अत्याचार; मुलगी घरात एकटी असतानाच आत शिरला अन्…

Feb 24, 2026 | 11:54 AM
Pune Crime: पोलिसांची छापेमारी अन् महिला आणि मॅनेजरची इमारतीवरून उडी, नेमकं घडलं तरी काय?

Pune Crime: पोलिसांची छापेमारी अन् महिला आणि मॅनेजरची इमारतीवरून उडी, नेमकं घडलं तरी काय?

Feb 24, 2026 | 11:51 AM
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमालेंची बिनवरोध निवड; राष्ट्रवादीचा अर्ज बाद

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमालेंची बिनवरोध निवड; राष्ट्रवादीचा अर्ज बाद

Feb 24, 2026 | 11:38 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.