तक्रारदार करुणा मुंडे या आरोपीविरोधात प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांची फौजदारी तक्रार पूर्णपणे फेटाळण्यात आली. ही दिलासादायक बाब अशा वेळी समोर आली आहे,
क्रीडा खात्याची जबाबदारी मिळवण्यासाठी धनंजय मुंडे यांचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी त्यांनी अमित शाहांची भेट देखील घेतली. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली.
Dhananjay Munde Murder : राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची हत्या झाली असती पण ते वाचले असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.
परळीतील नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्या जागेवर त्यांच्या पत्नी संध्या देशमुख यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्याने राजकीय विश्वात एकच खळबळ राज्यात खळबळ उडाली आहे
सुपारी दिल्यानंतर झाल्टा फाट्यावर धनंजय मुंडे आरोपींची वाट पाहत होते. ‘काही सापडत नाहीये’ अशी त्यांच्यात चर्चा झाली. या आरोपींची वारंवार मुंडे यांच्याशी भेट झाली होती
मी जीवंत आहे तोपर्यंत शांत राहा, मी मेल्यावर जे करायचं ते करा. पण आज एक शब्द देताो, त्याचा नायनाट तर होणार, समाज शांत राहिला तर सुखाचे दिवस येतील. मराठा नेत्यांनी…
राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधात मिळून प्रमुख आठ पक्ष आहेत पण या आठही पक्षांकडून मागील सत्तर वर्षांमध्ये महाराष्ट्राचा कसल्याही प्रकारचा विकास झाला नाही.
Gopinath Munde Varasdar: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार कोण यावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाद निर्माण झाला आहे. आणि नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
बीडमध्ये भाविकीतील भांडणांमध्ये महिलेचा पाय कापण्याचा प्रयत्न चार जणांनी मिळून केला आहे. त्यामुळे बीडमधील गुन्हेगारीला कोण आळा घालणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सावरगाव येथील भगवान गड भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यातून मनातील खदखद व्यक्त केली आहे.