Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलम 311 वापरून परमबीर यांची हकालपट्टी करा; भाजपा आमदाराचे पंतप्रधानांना पत्र

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. याबाब त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या तपास प्रकरणात परमबीर डीसीपी त्रिमुखे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे घटनेतील कलम 311 (2) (ब) आणि (क) चा वापर करुन पंतप्रधान आयपीएस अधिकाऱ्याला काढून टाकू शकतात, असे भातखळकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

  • By Vanita Kamble
Updated On: Jun 11, 2022 | 09:10 PM
कलम 311 वापरून परमबीर यांची हकालपट्टी करा; भाजपा आमदाराचे पंतप्रधानांना पत्र
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. याबाब त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या तपास प्रकरणात परमबीर डीसीपी त्रिमुखे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे घटनेतील कलम 311 (2) (ब) आणि (क) चा वापर करुन पंतप्रधान आयपीएस अधिकाऱ्याला काढून टाकू शकतात, असे भातखळकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आणि एफआयआर वैध ठरवला. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत या तपासात मुंबई पोलिसांनी कोणतीही प्रगती केली नसल्याचे देखील भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे.

प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आल्यामुळे परमबीर सिंह हे कोणाला तरी क्लीनचिट देण्यासाठी उत्सूक असल्याचे स्पष्ट होत असल्याचे देखील भातखळकर यांनी म्हटले. तसेच या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून 65 दिवस कोणताही एफआयआर दाखल करण्यात आला नाही. कोरोना चाचणीविनाच मृतदेहाचे ऑटोस्पाय करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून दबाव होता.

काही दिवसांपूर्वी भातखळकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्यात या प्रकरणात एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलिस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत. सीबीआयने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केल्याचे म्हटले होते.

[read_also content=”या असल्या बाईला आई म्हणायच? पोटच्या मुलाला विकून खरेदी केला टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशीन; पोलिसांनी अटक केल्यावर म्हणाली… https://www.navarashtra.com/crime/the-mother-sold-her-child-and-bought-a-tv-freezer-cooler-nrvk-290262.html”]

[read_also content=”जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडलं; बर्म्युडा ट्रँगलमध्ये विमाने, जहाजे का गायब का होतात याचा खुलासा अखेर झाला https://www.navarashtra.com/viral/bermuda-triangle-mystery-solved-nrvk-278192.html”]

[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]

[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]

Web Title: Bjp mlas letter to pm seeking expulsion of parambir nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2022 | 09:10 PM

Topics:  

  • Parambir Singh

संबंधित बातम्या

‘भागवतांना नागपुरातून उचलून मुंबईत आणण्याचे आदेश परमबीर सिंहांनी दिले होते’; माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
1

‘भागवतांना नागपुरातून उचलून मुंबईत आणण्याचे आदेश परमबीर सिंहांनी दिले होते’; माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.