परमबीर यांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे मुजावर यांना सोलापूरमध्ये खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले. सोलापूर न्यायालयात कलम ३१३ अंतर्गत दिलेल्या जबाबात मुजावर यांनी ही माहिती दिली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप झाले होते. हे आरोप महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिरसिंह यांनी केले होते.
महाविकास आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री असणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध…
राज्याच्या इतिहासातील सर्वात हायहोल्टेज राजकीय उलथापालथीचा निकाल काल लागला. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याच्यावर अनेक मतमतांतरे दिग्गज व्यक्तींकडून व्यक्त होत आहेत. असे…
अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते परशुराम शर्मा यांनी याचिकेतून केली होती. आपल्याला या प्रकरणाबाबत…
परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप केला होता. देशमुख यांना जामीन मिळाल्याने त्यांचा बाहेरचा येणेचा मार्ग सोपा होत आहे, त्यामुळे परमबीर…
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘ईडी’चे अधिकारी हे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय जितेंद्र नवलानीसह खंडणी रॅकेट चालवत असल्याचा आणि मनी लाँड्रिंग गुन्ह्यातही त्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप…
वाझेने नोंदवलेल्या जबानीत देशमुखांनी वाझेला बार आणि रेस्टाँरंटकडून खंडणी गोळा कऱण्यास सांगितली होती. केली. मात्र, ४.७० कोटी खंडणी गोळा केल्यानंतर ती कमी असल्याबद्दल देशमुखांनी रागही व्यक्त केला होता. अशी माहितीही…
शीना बोरा हत्येप्रकरणी दिवसेंदिवस नवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत असून, आधी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग आणि आता आयपीएस अधिकारी देवेन भारती यांचे कनेक्शन समोर आले आहे.
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. याबाब त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे. अभिनेता…
परमबीर सिंग प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी आता सीबीआयचे लक्ष्य ठरले आहेत. हा तपास करणाऱ्या सर्व तपास अधिकाऱ्यांना सीबीआय समन्स पाठवणार आहे. या चौकशीदरम्यान तपास अधिकाऱ्यांचे जबाब सीबीआय नोंदवू शकते. हे…
ईडी न्यायालया समोर दाखल करण्यात आलेल्या जबाबातील माहिती सक्तवसुली संचालनालयाकडून माध्यमांना पुरवून वातावरण निर्मिती केली जात आहे. या मध्ये राज्यातील अन्य मंत्री आणि मुख्यमंत्र्याचा उल्लेख असल्याचे समोर आणून व्यवस्थेवर दबाव…
पबवर केलेल्या कारवाईच्या रागात परमबीर (Parambir Singh) यांनी आपले निलंबन केल्याचा आरोप करत, गावदेवी पोलीस ठाण्यातील (Gamdevi Police Station) पोलीस निरीक्षक अनुप डांगे (PI Anup Dange) यांनी अतिरिक्त गृह सचिवांकड़े…
सचिन वाझेंना (Sachin Waze) पुन्हा सेवेत घेण्यासाठी तीन मंत्र्यांचा (Ministers Pressure On Parambir Singh) दबाव होता, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. यामध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री…
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि बडतर्फ सहायक उपनिरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांनी चांदीवाल आयोगाच्या (Chandiwal Commission) शेजारी ज्या खोलीत त्यांची कथित गुप्त बैठक घेतली त्या…
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग आणि बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. गोरेगाव कथित खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल…
उद्योजक मुकेश अंबानींच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटके आढळल्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या, त्यात मनसुख हिरेन या व्यापा-याची हत्या झाल्यानंतर सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझेंच्या अटकेनंतर पहिल्यांदाच परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर…
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या चांदिवाल आयोगासमोर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) सोमवारी हजर होणार असल्याची माहिती परमबीर यांच्या…
परमबीर यांनी कसाब आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर दहशतवाद्यांना आणि त्यांच्या हँडलर्सना मदत केली आणि पुरावे मिटवण्यासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पठाण यांनी केला आहे. माजी अधिकारी पठाण यांनी आरोपाचे हे …
बईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(Parambir Singh) यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. कोर्टाने त्यांना फरार घोषित केल्यानंतर, आता त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त(Parambir Singh Property To Be Seized) करण्याची तयारी…