पुणे : काही दिवसापुर्वी प्रेम संबधातुन एका मुलीचा खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्नासाठी तगादा लावणाऱ्या गर्लफ्रेन्डची बॉयफ्रेन्डनेच हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. तब्बल 4 लाख रुपये देऊन त्याने प्रेयसीचा खून घडवून आणला आहे.
[read_also content=”जत्रेत आजोबांसोबत फुगे घेण्यासाठी गेलेली चिमुकली परतलीच नाही… https://www.navarashtra.com/maharashtra/2-year-old-baby-girl-died-in-gas-cylinder-blast-nrps-320072.html”]
बजरंग तापडे या व्यक्तीचे एका महिलेशी अनैतिक प्रेमसंबंध होते. अनैतिक संबंधातून महिलेनं बजरंग याच्याकडे लग्नाता तगादा लावला होता. लग्नासाठी हट्ट धरलेल्या महिलेला बजरंग याने नकार दिला होता.
बजरंग तापडे याचे एका महिलेशी अनैतिक प्रेमसंबंध होते. अनैतिक संबंधातून महिलेनं बजरंग याच्याकडे लग्नाता तगादा लावला होता. ल[blurb content=””] धारदार शस्त्राने वार करत या महिलेचा खून करण्यात आला. प्रियकराने प्रेयसीचा फोटो दाखवून तिला संपवा, असं म्हणत तिच्या हत्येची सुपारी दिली होती. चार लाख रुपयांची रोख रक्कमही त्यासाठी देण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
[read_also content=”वंदे भारत एक्स्प्रेसने रचला विक्रम, रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ https://www.navarashtra.com/india/vande-bharat-express-sets-record-of-high-speed-in-test-nrsr-319931.html”]