Crime News Live Updates Marathi : आज दिनांक 09 - 09- 2025 रोजी देश-विदेशासह राज्यातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर...
ही दुहेरी हत्याकांडाची ही घटना शनिवारच्या रात्री दहा वाजता घडल्याची माहिती समोर आली आहे. दापोडीत काटे दाम्पत्यावर टीकावाने घाव घालून दुहेरी हत्या करण्यात आली आहे
पुणे येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे, रुग्णालयातून जीवघेण्या औषधाची चोरी करुन तेच औषध इंजेक्शनद्वारे पत्नीच्या शरीरात टोचून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील पौड रोड पोलीस…
ग्नासाठी हट्ट धरलेल्या महिलेला बजरंग याने नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने तिचा खून घडवून आणला. 9 ऑगस्ट रोजी मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे हे खळबळजनक हत्याकांड घडलं होतं.