Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक्झिट पोल हे एक्झॅक्ट पोल नसतात; महाविकास आघाडी इतक्या जागा जिंकणार, विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडलं. निवडणुकीचा निकाल आता २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 22, 2024 | 01:02 AM
राज्यात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

राज्यात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकीय पक्षांकडून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यातच कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीच्या किती जागा निवडून येतील आणि मुख्यमंत्री कोण असेल यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महाविकास आघाडीची सत्ता आली आणि कॉंग्रेसला बहुमत मिळालं तर नाना पटोले मुख्यमंत्री होऊ शकतात का? यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविाकास आघाडीच्य बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडी १६५ ते १७० जागा जिंकेल. महायुती सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रोश होता. त्यामुळे लोकांना बदल हवा आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तोडफोड करून सरकार स्थापन केलं होतं. एक्झिट पोल हे एक्झॅक्ट पोल नसतात. २३ तारखेपर्यंत सर्वांनी निकालाची वाट पाहावी. निकालात काय ते स्पष्ट होईल. महाविकास आघाडी महाराष्ट्रात १६५ जागा जिंकत असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.

नाना पटोले मुख्यमंत्री होणार का?

मुख्यमंत्रि‍पदाबाबत नाना पटोले यांनी ते मुख्यमंत्री होणार असं कुठेही म्हटलेलं नाही. महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री कोणाला बनवायचं? याबाबत निर्णय घेऊ. माध्यमांनी प्रश्न विचारल्यामुळे संजय राऊत यांच्या तोंडून तसा शब्द निघाला असेल. मात्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हायच आहे असं कधीच म्हटलेलं नाही, अस विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Congress leader vijay wadettivar claim exit polls are not exact polls mahavikas aghadi win 165 seats maharashtra election result

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 11:55 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.