• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Controversy Will Increase Over 38 Seats In Mahavikas Aghadi Nras

Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीत धुसफूस; ‘त्या’ 38 जागांवरून वादाची ठिणगी

येत्या 26 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत आहे. पण त्याआधीच निवडणूक होईल, असेही निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. येत्या 10 ते 20 नोव्हेंबर या काळात राज्यात  एका टप्प्यातच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 01, 2024 | 12:35 PM
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीत धुसफूस; ‘त्या’ 38 जागांवरून वादाची ठिणगी

PhotoCredit- Social Media ( 85-85 च्या फॉर्म्युल्यानंतरही महाविकास आघाडीत जागावाटपाचा प्रश्न कायम )

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई:  केंद्रीय निवडणूक आयोगाने  गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचा दौरा करत निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यामुळे आता  कोणत्याही क्षणी  महाराष्ट्रातील  विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकांची जोरदार तयारीही सुरू  झाली आहे. महायुती आणि महाविकास  आघाडीत 288 मतदारसंघातील उमेदवार ठरवण्यासाठी बैठकांवर बैठका होत आहेत.  असे असतानाच महाविकास  आघाडीत जागावाटपावरून धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे.

महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावर  चर्चा सुरु आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईतील जागांसंदर्भात चर्चा सुरू आहे. पण महाविकास आघाडीतील काही जागांचा प्रश्न पूर्णपणे मिटला आहे. पण 38 जागांसाठी महाविकास आघाडीत कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत या जांगांवरून बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: रव्याचा शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा सफरचंद शिरा

288 पैकी 250 जागांवर महाविकास आघाडीत एकमत झाले आहे.  पण 38 जागांसाठी अद्यापही चर्चा सुरू आहे. पण यावर तोडगा निघण्याची शक्यता नसल्याने या जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काही जागांवर दोन तर काही जागांवर तीनही पक्षांनी दावा  ठोकला आहे. त्यामुळे या जागांवरचा तिढा सुटणार की नाही, असेही विचारले जात आहे.

दरम्यान, येत्या 26 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत आहे. पण त्याआधीच निवडणूक होईल, असेही निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. येत्या 10 ते 20 नोव्हेंबर या काळात राज्यात  एका टप्प्यातच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होतील, असेही काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

हेही वाचा: तीन तोळ्यांची सोनसाखळी लंपास; सासरच्यांचा थेट जावयावर संशय, पोलिसांतही तक्रार

Web Title: Controversy will increase over 38 seats in mahavikas aghadi nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 12:35 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahavikas Aghadi
  • Nana patole
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल
1

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान
2

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान

IND vs PAK: ठाकरेंच्या शिवसेनेचा ‘दणका’; राज्यभरातील PVR मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्क्रीनिंग रद्द
3

IND vs PAK: ठाकरेंच्या शिवसेनेचा ‘दणका’; राज्यभरातील PVR मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्क्रीनिंग रद्द

Shivsena News : बेस्टमध्ये उबाठा गटाला खिंडार! शेकडो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश
4

Shivsena News : बेस्टमध्ये उबाठा गटाला खिंडार! शेकडो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पंढरपूरमध्ये रेशनचा काळाबाजार, पुरवठा विभागाकडून कारवाईसाठी टाळाटाळ; शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप

पंढरपूरमध्ये रेशनचा काळाबाजार, पुरवठा विभागाकडून कारवाईसाठी टाळाटाळ; शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

‘ही’ कंपनी ठरली E Scooter मार्केटची बादशाह, फक्त एका महिन्यात विकल्या 20 हजाराहून जास्त युनिट्स

‘ही’ कंपनी ठरली E Scooter मार्केटची बादशाह, फक्त एका महिन्यात विकल्या 20 हजाराहून जास्त युनिट्स

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

सख्ख्या भावानेच केली बहिणीची फसवणूक; वारसा हक्कातील मालमत्ता बेकायदेशीररित्या केली हस्तगत

सख्ख्या भावानेच केली बहिणीची फसवणूक; वारसा हक्कातील मालमत्ता बेकायदेशीररित्या केली हस्तगत

कोर्टाबाहेरच ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला; दीड लाख रुपयांसह कागदपत्रे पळवली

कोर्टाबाहेरच ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला; दीड लाख रुपयांसह कागदपत्रे पळवली

व्हिडिओ

पुढे बघा
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.