Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ,केंद्रातील आरोग्य सचिवांनी पाठवलं पत्र

महाराष्ट्रात (Maharashtra) आठवड्याला कोरोना चाचणीचे प्रमाण काही जिल्ह्यात कमी झाले आहे. तसेच काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे आणि काही जिल्हयांमध्ये १० टक्क्यांपेक्षा अधिक पाॅझिटिव्हिटी रेट आहे. या जिल्ह्यांची माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या आरोग्य सचिवांना पत्र (Letter From Health Secretary) लिहित दिली आहे.

  • By साधना
Updated On: Aug 06, 2022 | 03:38 PM
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ,केंद्रातील आरोग्य सचिवांनी पाठवलं पत्र
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : कोरोना रुग्णांची (Corona Alert) संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. (Maharashtra Corona Cases) या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना पत्र (Central Government Letter To State Government ) लिहिलं आहे.

[read_also content=”ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच का साजरा करतात फ्रेंडशिप डे, जाणून घ्या https://www.navarashtra.com/lifestyle/find-out-why-friendship-day-is-celebrated-on-the-first-sunday-of-august-nrrd-312735.html”]

महाराष्ट्रात आठवड्याला कोरोना चाचणीचे प्रमाण काही जिल्ह्यात कमी झाले आहे. तसेच काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे आणि काही जिल्हयांमध्ये १० टक्क्यांपेक्षा अधिक पाॅझिटिव्हिटी रेट आहे. या जिल्ह्यांची माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहित दिली आहे.

आगामी काळात येणाऱ्या सणांमध्ये गर्दी वाढू शकते. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य सचिवांकडून करण्यात आलं आहे. रुग्णसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांवर नजर ठेवत उपाययोजना करा, पॉझिटिव्हिटी रेट आणि संसर्ग न वाढू देण्यासाठी प्रयत्न करा आणि केस मॅनेजमेंट करा, असंही त्यांनी सांगितलं आहे.

याशिवाय राज्यातील १८ वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाचा वेग वाढवा, असं आवाहन केंद्रीय आरोग्य सचिवांनी केलं आहे. महाराष्ट्रात गेल्या एका महिन्यात २१३५ सरासरी रुग्णसंख्या प्रति दिवस नोंदवली जात आहे. महाराष्ट्रात ५ ऑगस्ट रोजी १८६२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात दिवसभरात कोरोनाची लागण झालेल्या १९ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात १९,४०६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona patients increasing in maharashtra central government sent letter to state nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2022 | 03:29 PM

Topics:  

  • corona alert
  • Marathi News

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper
1

Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच करणने उघड केला सदस्यांचा Game Plan, ‘या’ पाच सदस्यांना म्हटले टॉप 5 !
2

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच करणने उघड केला सदस्यांचा Game Plan, ‘या’ पाच सदस्यांना म्हटले टॉप 5 !

मराठी चित्रपटसृष्टीत Ai चा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ मधील पहिलं Ai प्रमोशनल गाणं प्रदर्शित
3

मराठी चित्रपटसृष्टीत Ai चा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ मधील पहिलं Ai प्रमोशनल गाणं प्रदर्शित

‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत
4

‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.