राहत्या घराला अचानक भीषण आग; एकाचा मृत्यू, अनेक साहित्य आगीत जळून खाक
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यात माजी पोलीस पाटील प्रकाश मराठे यांच्या शेतातील चाळीत कांदा भरण्याचं काम सुरु होता. त्यावेळी ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या तीन चिमुकल्या मुली ट्रॅक्टरसह ६० फूट खोल विहिरीत कोसळल्या. या दुर्घटनेत बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्यांचे नाव खुशी दाजू ठाकरे (वय वर्षे 3) आणि परी संदीप गायकवाड (वय वर्षे 3) असे आहे. तर ऋतिका संदीप गायकवाड असे ग्रामस्थांनी अथक प्रयत्नाने वाचवलेल्या चिमुकलीचा नाव आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. घटनेच्या रात्री उशिरा खुशीचा मृतदेह सापाला. तर २४ तासानंतर परीचा मृतदेह विहिरीत तरंगतांना आढळून आला. . या घटनेने हळहळ व्यक्त केला जात आहे.
हृदयद्रावक! आईने दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; कारण काय?
धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईने आपल्या दोन ३ आणि ६ वर्षांच्या मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गायत्री आनंदा वाघ-पाटील (वय 27) मुलगा दुर्गेश (वय 6) आणि मुलगी दुर्वा (वय 3) यांचा समावेश आहे. कौटुंबिक वादांमुळे नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासातून प्राप्त झाले आहे.
विहिरीत आढळले मृतदेह
विहिरीत 30 ते 40 फूट खोल पाणी होते त्यामुळे घटनेची लगेच कोणालाही कल्पना आली नाही. तिघांचा शोध घेत असतांना ते कुठेही सापडले नाही. त्यांना संशय निर्माण झाला आणि अखेर विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात आले आहेत. सोनगीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ans: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे.
Ans: दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आणि एकीला वाचवण्यात आले.
Ans: ट्रॅक्टरवर खेळत असताना तो अचानक सुरू होऊन विहिरीत कोसळला.






