Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतून 10 लाखांची बनावट नाणी जप्त, धार्मिक स्थळांवर खोटे पैसे देत खरे पैसे घ्यायचे, वाचा काय आहे प्रकरण ?

दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी जीवन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक मुंबईत आले होते. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दिंडोशीच्या हद्दीत बनावट नाण्यांचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Feb 04, 2023 | 10:18 AM
मुंबईतून 10 लाखांची बनावट नाणी जप्त, धार्मिक स्थळांवर खोटे पैसे देत खरे पैसे घ्यायचे, वाचा काय आहे प्रकरण ?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुष्पा पार्क परिसरात 10 लाखांची बनावट तांबी आणि पितळेची नाणी जप्त करण्यात आली आहेत. ज्यामध्ये 1 रुपयांपासून 5 रुपये आणि 10 रुपयांच्या नाण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जिग्नेश गाला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध भादंवि कलम 232, 234, 235, 243, 120 (बी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिग्नेशला त्याच्या गाडी आणि बनावट नाण्यांसह दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्ली आणि दिंडोशी पोलिस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. आरोपींच्या कारमधून ही नाणी जप्त करण्यात आली.

नाणी बनवण्याचा कारखाना हरियाणामध्ये
मिळालेल्या माहितीनुसार, नाणी बनवण्याचा कारखाना हरियाणामध्ये चालवला जात होता. ज्यामध्ये दिल्लीच्या स्पेशल सेलने कारवाई करत 5 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक मुंबईत मोठ्या प्रमाणात बनावट नाणी आणायचे आणि धार्मिक ठिकाणी फुकट पैसे देण्याच्या नावाखाली खरे पैसे घेत. हा खोट्या नाण्यांचा खेळ बराच काळ सुरू होता.

 दिंडोशीच्या हद्दीत बनावट नाण्यांचा धंदा
दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी जीवन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक मुंबईत आले होते. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दिंडोशीच्या हद्दीत बनावट नाण्यांचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या माहितीच्या आधारे दिंडोशी पोलिस स्टेशनचे पीआय कवडे आणि एपीआय गोकुळ पाटील यांच्या पथकाने दिल्ली पोलिसांसह मालाड पुष्पा पार्क येथील वल्लभ ए विंग सोसायटीमध्ये संयुक्त कारवाई केली, तेथून मोठ्या प्रमाणात बनावट नाणी जप्त करण्यात आली.

Web Title: Fake coins of 10 lakhs seized from mumbai real money paid by fake money at religious places read what is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2023 | 10:18 AM

Topics:  

  • Religious Places

संबंधित बातम्या

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन
1

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन

भारतातील असे अनोखे 5 मंदिर जिथे प्रसादात भक्तांना दिल जातं नॉन-व्हेज! एका ठिकाणी लागतो बिर्याणीचा भंडारा
2

भारतातील असे अनोखे 5 मंदिर जिथे प्रसादात भक्तांना दिल जातं नॉन-व्हेज! एका ठिकाणी लागतो बिर्याणीचा भंडारा

श्रावणमध्ये बदलणार गुरु आणि शनीची स्थिती; या ५ राशींना होणार फायदा; धन, संपत्ती वाढेल
3

श्रावणमध्ये बदलणार गुरु आणि शनीची स्थिती; या ५ राशींना होणार फायदा; धन, संपत्ती वाढेल

Dharmasthala News : ‘कर्नाटकातील प्रसिद्ध धर्मस्थळमध्ये पुरलेत शेकडो मृतदेह ‘; स्वच्छता कामगाराच्या दाव्याने देशभरात खळबळ
4

Dharmasthala News : ‘कर्नाटकातील प्रसिद्ध धर्मस्थळमध्ये पुरलेत शेकडो मृतदेह ‘; स्वच्छता कामगाराच्या दाव्याने देशभरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.