Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात केशव व्यंकटेश चांफेकर क्रिडागृहात आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

पुण्यातील केशव व्यंकटेश चांफेकर क्रिडागृहात आग लागली. सकाळी साडे दहा वाजता ही आग लागली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 23, 2024 | 02:31 PM
पुण्यात केशव व्यंकटेश चांफेकर क्रिडागृहात आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Follow Us
Close
Follow Us:

पुणे – पुण्यामध्ये आगीचे सत्र सुरुच आहे. आज देखील पुण्यातील केशव व्यंकटेश चांफेकर क्रिडागृहात आग लागली. सकाळी साडे दहा वाजता ही आग लागली. याबाबत महाराष्ट्रीय मंडळाचे केशव व्यंकटेश चांफेकर क्रिडागृहात आग लागल्याची वर्दी मिळाली. यानंतर अग्निशमन मुख्यालयातून एक फायरगाडी व एक वॉटर टँकर तसेच गंगाधाम अग्निशमन केंद्र येथील एक अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. अग्नीशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

घटनास्थळीच जाताच अग्नीशमन जवानांना दिसले की, घटनास्थळी केशव व्यंकटेश चांफेकर क्रिडागृहात खेळाचे साहित्य ठेवलेल्या ठिकाणी आग लागली होती. तसेच आसपासच्या परिसरामध्ये धुरांचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले होते. अग्नीशमन दलाने त्याचवेळी तातडीने आगीवर पाण्याचा मारा सुरू करत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सुमारे १५ मिनिटांत संपुर्ण आग विझवण्यात आली.

क्रिडागृहात ही आग लागली असल्यामुळे तिथे खेळासाठी आलेले खेळाडू व शिक्षक यांच्याशी संवाद साधत सर्वजण सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित खेळाडू, विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांची कर्तव्य तत्परता व कामकाज पाहून त्यांच्या या कामगिरी बद्दल त्यांचे आभार मानले. या आगीमध्ये खेळासाठी असणारे साहित्य जसे की, गाद्या, फोम, इलेक्ट्रिक वायर, संगणक, सीसीटीव्ही व कार्यालयातील इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले. तिथेच असणारे जिमनास्टिकचे साहित्य देखील जळाले होते. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नसून काही  जखमी देखील झालेले नाही.

या कामगिरीत अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी रमेश गांगड, स्टेशन ड्युटी ऑफिसर सुनिल नाईकनवरे व वाहनचालक हनुमंत कोळी, शुभम करांडे, निलेश कदम तसेच जवान विनायक माळी, जितेंद्र कुंभार, अतुल खोपडे, आशिष लहाने, दत्तात्रय वाबळे, गणेश मोरे, हेमंत शिंदे, सुरेश सुर्यवंशी, आदित्य परदेशी, अनिकेत खेडेकर, साईनाथ पवार, महेश घटमळ यांनी सहभाग घेतला.

Web Title: Fire at keshav venkatesh champekar sports hall in pune fire brigade vehicles reached the spot nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2024 | 02:30 PM

Topics:  

  • Fire Brigade
  • pune fire brigade

संबंधित बातम्या

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर
1

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Delhi Fire News: मोठी बातमी! दिल्लीतील इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दलाच्या तब्बल…
2

Delhi Fire News: मोठी बातमी! दिल्लीतील इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दलाच्या तब्बल…

Pune News : अरुंद बोळामध्ये जाऊन अडकली गाई; दहा तासानंतर गरोदर गो-मातेची सुखरुप सुटका
3

Pune News : अरुंद बोळामध्ये जाऊन अडकली गाई; दहा तासानंतर गरोदर गो-मातेची सुखरुप सुटका

Fire News: कोलकातामधील हॉटेलमध्ये आगीचे भीषण तांडव; १४ जणांचा मृत्यू तर….
4

Fire News: कोलकातामधील हॉटेलमध्ये आगीचे भीषण तांडव; १४ जणांचा मृत्यू तर….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.