भरवस्तीत लागलेल्या या आगीमुळे आजूबाजूच्या इमारतींनाही धोका निर्माण झाला होता. अशा गंभीर परिस्थितीत प्रशासनाने दाखवलेल्या या उदासीनतेबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई अग्निशमन दलाने प्रोजेक्ट मुंबईच्या भागीदारीत, ‘अग्नि रक्षक, मेकिंग मुंबई फायर सेफ’ हा एक अनोखा नागरिक स्वयंसेवक कार्यक्रम सुरू केला आहे. य़ामध्ये मुंबईकरांना प्रशिक्षण दिले जात आहे.
सरावादरम्यान विविध आपत्कालीन परिस्थितींचे प्रत्यक्ष अनुकरण करण्यात आले. यामध्ये संवाद व्यवस्था, मानक कार्यपद्धती आणि निर्णय प्रक्रिया यांची चाचणी घेण्यात आली.
Pune Fire News : दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. यामुळे आगीच्या घटना घडण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन व आणीबाणी विभागाचे प्रमुख भागवत सोनोने यांना त्यांच्या कर्तव्यदक्ष, उत्कृष्ट आणि निष्ठावान सेवेसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे.
मुंबई: मुंबईतील आगीच्या घटनांमध्ये घट व्हावी, नागरिकांना अग्निप्रतिबंध व अग्निसुरक्षेबाबत माहिती मिळावी यासाठी अग्निशमन सेवा सप्ताह निमित्ताने मुंबईत व्यापक जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहेत.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील चार, भोसरी, मोशी, चिखली, प्राधिकरण, थेरगाव येथील प्रत्येकी एक असे एकूण नऊ बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाणी मारून आग विझवली.
पुणे शहरातील पद्मावती चौकामध्ये आगीची घटना घडली. इलेक्ट्रिक गाडीच्या बॅटरीने अचानक पेट घेतल्यामुळे आग लागली. यामुळे रस्त्यावर एकच गोंधळ निर्माण झाला. यावेळी रस्त्यावरुन ड्युटीला जात असलेल्या जवानाने हजरजबाबीपणा दाखवत आग…
पुण्यामध्ये गंगाधाम मंदिराजवळ भीषण आगीची घटना घडली आहे. मध्यरात्री 3 वाजता बिबवेवाडी येथील आई माता मंदिराजवळ मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात गवताला आग लागल्याची माहिती मिळाली.