Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्पर्धा परीक्षेत यशासाठी, अथक परिश्रम आवश्यक – उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील

यावेळी अभिजित भांडे पाटील यांनी स्वतः महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा कशी यशस्वी पार केली यांची कहाणी सांगत विध्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी प्रास्ताविक करून या शिबिराचा हेतू स्पष्ट केला व स्पर्धा परीक्षा किती महत्वाची आहे हे संगितले.

  • By Vivek Bhor
Updated On: May 24, 2023 | 07:06 AM
for success in competitive exams hard work is necessary sub divisional officer abhijit bhande patil nrvb

for success in competitive exams hard work is necessary sub divisional officer abhijit bhande patil nrvb

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : विध्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी एक व्रत असते (Competitive Exam Preparation), त्यासाठी स्वतःला झोकून द्यावे लागते. या परीक्षेतील यशासाठी जिद्द (Stubbornness), चिकाटी (Persistence), अथक परिश्रम (Hard Work) आवश्यक असतात असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील (Sub Divisional Officer Abhijit Bhande Patil) यांनी केले. कोकणविभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या संकल्पनेतून जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे स्पर्धा परीक्षा दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन (Workshops) करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन अभिजित भांडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी अभिजित भांडे पाटील यांनी स्वतः महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा कशी यशस्वी पार केली यांची कहाणी सांगत विध्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी प्रास्ताविक करून या शिबिराचा हेतू स्पष्ट केला व स्पर्धा परीक्षा किती महत्वाची आहे हे संगितले. तर मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारी यांनी खेळातील राखीव जागेचा फायदा स्पर्धा परीक्षेसाठी कसा होतो हे सांगत विध्यार्थ्यांना महत्त्व पटवून दिले. यावेळी रवींद्र घोडविंदे यांनीही मार्गदर्शन केले.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 24 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-24-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

तर उपस्थित दोनशे हून अधिक विध्यर्थ्यांना महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या यशस्वींनी मोलाचं मार्गदर्शन केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रा हरेंद्र सोष्टे, प्रा. देशमुख, प्रा येगडे, प्रा. जाधव, प्रा. नरेश टेभे, प्रा प्रकाश रोहने, प्रा तरे, प्रा मगर यांच्यासह सर्वच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

[read_also content=”घरभाड्याच्या बदल्यात नगरसेवकाने ‘अश्लील मागणी करताच ‘या’ अभिनेत्रीने शिकवला चांगलाच धडा https://www.navarashtra.com/web-stories/birthday-special-tejaswini-pandit-actress-teach-lesson-to-corporator-shocking-experance-nrvb/”]

Web Title: For success in competitive exams hard work is necessary sub divisional officer abhijit bhande patil nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2023 | 07:06 AM

Topics:  

  • hard work

संबंधित बातम्या

AI वापरामध्ये महिलांची बाजी! 10 पैकी 9 भारतातील महिला AIच्या सहाय्याने वाढवताहेत कामाचा वेग; LinkedInच्या अहवालात खुलासा
1

AI वापरामध्ये महिलांची बाजी! 10 पैकी 9 भारतातील महिला AIच्या सहाय्याने वाढवताहेत कामाचा वेग; LinkedInच्या अहवालात खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.