Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kej Assembly Political News: केज विधानसभेत धनुष्यबाणाला बळ; माजी आ. संगीता ठोंबरे यांचा शिंदे गटात प्रवेश

उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केज विधानसभेच्या माजी आ. संगीता ठोंबरे यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे केज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 20, 2026 | 06:08 PM
Kej Assembly Political News: केज विधानसभेत धनुष्यबाणाला बळ; माजी आ. संगीता ठोंबरे यांचा शिंदे गटात प्रवेश

Kej Assembly Political News: केज विधानसभेत धनुष्यबाणाला बळ; माजी आ. संगीता ठोंबरे यांचा शिंदे गटात प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:
  • केज विधानसभेत धनुष्यबाणाला मिळाले बळ
  • माजी आ. संगीता ठोंबरे यांचा शिंदे गटात प्रवेश
  • माजी आमदाराच्या प्रवेशाने शरद पवार गटाला धक्का
 

Kej Assembly Political News: उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या केज विधानसभेच्या माजी आ. संगीता ठोंबरे यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाच्या पक्षाला धारशिव जिल्ह्यात खिंडर पडले असून केज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. या शिंदे गटाच्या पक्षप्रवेशावेळी माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासोबत माजी सरपंच किशोर थोरात, भगवान सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय केंद्रे, अशोक संक्राते, अरविंद चाळक, उमेश चाळक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुलुक, अनिल जगताप, माजी आ. ज्ञानराज चौगुले, धाराशिव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा: Latur Panchayat Samiti Election 2026: पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू

शिवसेनेची उभारणी अधिक मजबूत होणार असल्याची ही सकारात्मक चिन्हे आहेत. यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी बीड जिल्ह्यात शिवसेनेसोबत जोडले गेलेले हे पहिले माजी आमदार असल्याचे सांगितले. माजी आ. संगीता ठोंबरे यांच्या प्रवेशामुळे केज मतदारसंघात शिवसेना पक्षाची उभारणी अधिक मजबूत होईल आणि त्या पक्षवाढीसाठी सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या प्रवेशामुळे केज मतदारसंघात शिवसेना पक्षाची उभारणी अधिक मजबूत होईल आणि त्या पक्षवाढीसाठी सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा: Latur Municipal Election Result 2026 : अमित देशमुखांनी भाजपा दिग्गजांना पाणी पाजले; लातूर महापालिकेवर एकहाती तिरंगा फडकला

माजी आमदार संगीता ठोंबरे यांचा त्यांच्या भागात जनसंपर्क अधिक असल्याने आणि त्यांचा समर्थकवर्ग जास्त असल्याने याचा निश्चित फायदा शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाला येत्या आगामी निवडणुकीच्या काळात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीड जिल्हयाचे जिल्हा परिषदेचे पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Former mla sangita thombre joins shiv sena shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 06:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.