• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Home Minister Amit Shah Will Mediate And Find A Solution To The Border Issue

सीमा वादावर गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी घेऊन तोडगा काढणार, दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

या अधिवेशनात देखील सीमाप्रश्नी मुद्दा उपस्थित केला जात आहे. तसेच सभागृहात मविआच्या खासदारांनी (MVA MP) सभागृहात सीमाप्रश्न उचलून धरत या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) यात मध्यस्थी करुन या प्रश्न मार्गी लावावा असं म्हटलं आहे. तसेच दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांना एकत्र बसवून चर्चा करुन त्यातून मार्ग काढावी अशी मागणी मविआच्या खासदारांनी अमित शहांकडे केली होती.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 09, 2022 | 02:49 PM
सीमा वादावर गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी घेऊन तोडगा काढणार, दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई – सध्या महाराष्ट्र व कर्नाटक (Maharashtra Karnatak) या दोन राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेची जाळपोळ केली. यानंतर मांगुर हुपरी मार्ग, संकेश्वर हिटणी, गणेशवाडी कागवाड, अप्पाचीवाडी, रायबाग तालुक्यातील गायकनवाडी आणि खानापूर येथे तपासणी नाक्यावर पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे.

[read_also content=”आता विमानतळावर लवकर पोहचा नाहीतर…विमान प्राधिकरणाची ‘ही नवीन’ नियमावली जाहीर https://www.navarashtra.com/maharashtra/now-reach-the-airport-early-or-else-this-new-regulation-of-the-aviation-authority-has-been-announced-352118.html”]

सीमा वादाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असून, ठिकठिकाणी आंदोलन करत कर्नाटक सरकारचा (Karnatak government)  निषेध करण्यात येत आहे. तर लोकांच्या संतप्त भावना व प्रतिक्रियांचा आगडोंब उसळला आहे. दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारवर सीमाप्रश्नी कोणतीच भूमिका घेत नाही, म्हणून त्यांच्यावर टिका होत आहे. दरम्यान, संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात देखील सीमाप्रश्नी मुद्दा उपस्थित केला जात आहे. तसेच सभागृहात मविआच्या खासदारांनी (MVA MP) सभागृहात सीमाप्रश्न उचलून धरत या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) यात मध्यस्थी करुन या प्रश्न मार्गी लावावा असं म्हटलं आहे. तसेच दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांना एकत्र बसवून चर्चा करुन त्यातून मार्ग काढावी अशी मागणी मविआच्या खासदारांनी अमित शहांकडे केली होती. त्यानंतर या प्रश्नी अमित शहा मध्यस्थी करणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) दिली आहे. त्यामुळं लवकरच सीमाप्रश्नी अमित शहा दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

Web Title: Home minister amit shah will mediate and find a solution to the border issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2022 | 02:49 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Eknath Shinde
  • karanatak
  • supriya sule

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…
1

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

Shivsena Vachannama: AIIMS च्या धर्तीवर केईएम रुग्णालय अद्ययावत करणार! बाळासाहेबांच्या नावाने खुले करणार विद्यापीठ
2

Shivsena Vachannama: AIIMS च्या धर्तीवर केईएम रुग्णालय अद्ययावत करणार! बाळासाहेबांच्या नावाने खुले करणार विद्यापीठ

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे
3

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा कल कुणाकडे, PM मोदींचा प्रभाव किती? सर्वेक्षणातील महत्त्वाचे खुलासे
4

BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा कल कुणाकडे, PM मोदींचा प्रभाव किती? सर्वेक्षणातील महत्त्वाचे खुलासे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुण्याच्या रस्त्यावर धावली दुबईची ‘Polaris Slingshot R’ ; सुपरकार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी, Video Viral

पुण्याच्या रस्त्यावर धावली दुबईची ‘Polaris Slingshot R’ ; सुपरकार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी, Video Viral

Jan 08, 2026 | 10:40 AM
SL vs PAK : साहिबजादा फरहानच्या अर्धशतकामुळे पाकिस्तानची मालिकेत विजयी सुरूवात, वाचा सामन्याचा सविस्तर अहवाल

SL vs PAK : साहिबजादा फरहानच्या अर्धशतकामुळे पाकिस्तानची मालिकेत विजयी सुरूवात, वाचा सामन्याचा सविस्तर अहवाल

Jan 08, 2026 | 10:34 AM
पारंपरिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! नाश्त्यासाठी बनवा सातूच्या पिठाची टिक्की, वजन कमी करण्यासाठी उत्तम पदार्थ

पारंपरिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! नाश्त्यासाठी बनवा सातूच्या पिठाची टिक्की, वजन कमी करण्यासाठी उत्तम पदार्थ

Jan 08, 2026 | 10:33 AM
रितेश देशमुखचा ‘Masti 4’ कायदेशीर अडचणीत! इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरने निर्मात्यांविरुद्ध केला गुन्हा दाखल

रितेश देशमुखचा ‘Masti 4’ कायदेशीर अडचणीत! इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरने निर्मात्यांविरुद्ध केला गुन्हा दाखल

Jan 08, 2026 | 10:32 AM
Palghar Crime: पालघरमध्ये लग्नाचं आमिष देत 20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री; गर्भावस्थेत मारहाण, जेवण नाही आणि…

Palghar Crime: पालघरमध्ये लग्नाचं आमिष देत 20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री; गर्भावस्थेत मारहाण, जेवण नाही आणि…

Jan 08, 2026 | 10:21 AM
सर्वांचं घामटं काढायला बाजारात येतेय Samsung Galaxy S26 सिरीज, Launch Date आली समोर; उत्सुकता शिगेला

सर्वांचं घामटं काढायला बाजारात येतेय Samsung Galaxy S26 सिरीज, Launch Date आली समोर; उत्सुकता शिगेला

Jan 08, 2026 | 10:11 AM
तरुण वयात चेहऱ्यावर आलेले ब्रेकआऊट्स- ऍक्ने घालवण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, त्वचेवर येईल ग्लो

तरुण वयात चेहऱ्यावर आलेले ब्रेकआऊट्स- ऍक्ने घालवण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, त्वचेवर येईल ग्लो

Jan 08, 2026 | 10:06 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Jan 07, 2026 | 02:49 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.