आज पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेची जाळपोळ केली. त्यामुळं महाराष्ट्र व कर्नाटक (Maharashtra Karnatak) या दोन राज्यात वातावरण तापलं आहे, याचे पडसाद संसदीय अधिवेशनात…
शिंदे-फडणवीस सरकारवर (shinde-fadnavis government) सीमाप्रश्नी कोणतीच भूमिका घेत नाही, म्हणून त्यांच्यावर विरोधकांकडून टिका होत आहे. तसेच याप्रश्नी केंद्राने हस्तक्षेप करुन या प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे. दरम्यान, या…
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे (sheetal mhatre) यांनी ट्विट करत शरद पवारांना टोला लगावला आहे. “ते ४८ तासात भेट द्यायला जाणार होते ना? गेले आहेत? की फक्त "कर नाटक"?” अशा…
सीमा भागातील लोकांशी संपर्क साधल्यानंतर शरद पवारसाहेबांनी तिथे शांतता असल्याची माहिती दिली. त्यानंतर संध्याकाळी काही घटना घडल्या. त्याचा स्वतंत्रपणे विचार होईलच परंतु पवारसाहेब स्वतः तिकडे येतो बोलल्यानंतर कर्नाटकच्या भाषेत नरमाई…
या अधिवेशनात देखील सीमाप्रश्नी मुद्दा उपस्थित केला जात आहे. तसेच सभागृहात मविआच्या खासदारांनी (MVA MP) सभागृहात सीमाप्रश्न उचलून धरत या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) यात मध्यस्थी करुन…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) काल पत्रकार परिषद घेत 48 तासात हल्ले थांबले नाहीत तर मला बेळगावात जावे लागेल असं म्हटलं होतं. त्यानंतर कालच्या अल्टिमेटनंतर आज शरद पवारांनी…
सीमाप्रश्नी राज्यातील गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना (Amit Shah) फोन केला आहे. तसेच फोनवरुन या सीमाप्रश्नी चर्चा केली आहे. दरम्यान, मराठी भाषिकांवर बेळगावमध्ये…
आम्हाला माहित नाही पण हा विषय गंभीर असल्याने आपल्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलावून चर्चा केली पाहिजे. वस्तुस्थिती काय आहे ती आम्हाला सांगितले पाहिजे आणि आपण काय धोरण घेणार…
संजय राऊतांच्या या अशोभनीय शब्दांविरोधात भाजपा आता आक्रमक झाली आहे. राऊतांचा हा आक्रमकपणा थांबला नाही तर तुमच्या पत्रकार परिषदा होऊ देणार नाहीत, असा इशाराच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)…
येत्या २४ तासात मराठी भाषिकांवर हल्ले थांबले नाहीत, तर आमचा देखील संयम सुटेल, असा इशारा शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. तसेच केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये. बोम्मईची वक्तव्य…
आज मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी इथे महाराष्ट्रातून…
सीमा बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील व मंत्री शंभूराज देसाई (Chandrakant Patil and Shambhuraj Desai) हे 6 डिसेंबरला म्हणजे आज बेळगावत जाणार होते, मात्र कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज…
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली…