• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Imtiaz Jalil Money Squandered In Aurangabad

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण, कव्वाली कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी उधळल्या नोटा

शुक्रवारी रात्री उशिरा सुफी कव्वालीचा कार्यक्रम रंगला. हा कार्यक्रम संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. यापूर्वी खुलताबाद येथेही जलील यांच्यावर अशीच नोटांची उधळण झाली होती.

  • By Sunil Chavan
Updated On: Nov 19, 2022 | 02:35 PM
खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण, कव्वाली कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी उधळल्या नोटा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

औरंगाबाद – ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कार्यकर्त्यांनी पैसे उधळल्याचे समोर आले आहे. औरंगाबादमध्ये हा प्रकार घडला. जलील यांच्यावर नोटा उधळल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याची खुसखुशीत चर्चा सुरूय.
औरंगाबादमधील आमखास मैदानावर दुवा फाउंडेशनतर्फे इम्तियाज जलील उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शुक्रवारी रात्री उशिरा सुफी कव्वालीचा कार्यक्रम रंगला. हा कार्यक्रम संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. यापूर्वी खुलताबाद येथेही जलील यांच्यावर अशीच नोटांची उधळण झाली होती.

‘एमआयएम’चे तत्कालीन औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीचे डिसेंबर २०२१ मध्ये औरंगाबादेत लग्न झाले. यावेळीही कव्वालीच्या कार्यक्रमात जलील यांच्यावर नोटांची उधळण झाली होती. खुलताबाद येथील कव्वालीच्या कार्यक्रमातही असाच प्रकार घडला होता. यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

सुकून बँडने जवळपास बावीस कव्वाली यावेळी सादर केल्यात. त्यात पियाँ हाजी अली पियाँ हाजी अली’, ‘भर दो झोली’, ‘अल्ला हू अल्ला हू…’ यासारख्या कव्वालींना रसिकांनी भरभरून दाद दिली. बँडचे अब्दुल सामी, मृणाल वाहणे, अंकुश बोर्डे, एहतेश्याम आणि विनोद वाव्हळ यांनी दमदार सादरीकरण केले. राहत फतेह अली खानपासून कैलास खेर यांनी गायलेली गाणी यावेळी कलाकारांनी सादर केली.

Web Title: Imtiaz jalil money squandered in aurangabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2022 | 02:35 PM

Topics:  

  • BJP
  • Imtiaz Jalil
  • Nationalist Congress Party
  • shivsena

संबंधित बातम्या

Panvel News: स्वीकृत नगरसेवकपदावर ‘आर्थिक सौदा’चा संशय? पनवेलमध्ये शिवसेना उबाठा गटात खळबळ
1

Panvel News: स्वीकृत नगरसेवकपदावर ‘आर्थिक सौदा’चा संशय? पनवेलमध्ये शिवसेना उबाठा गटात खळबळ

भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार स्नेहा दुबे यांना पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये डावलले
2

भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार स्नेहा दुबे यांना पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये डावलले

BJP Rajya Sabha Candidates : राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ चौघांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

BJP Rajya Sabha Candidates : राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ चौघांच्या नावावर शिक्कामोर्तब

‘भाजपची सत्ता आल्यास एक-एक घुसखोराला थेट…’; West Bengal मधून अमित शहा कडाडले
4

‘भाजपची सत्ता आल्यास एक-एक घुसखोराला थेट…’; West Bengal मधून अमित शहा कडाडले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘ही’ ऑफर हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या ‘या’ कारवर 1 लाख रुपये वाचवण्याची संधी

‘ही’ ऑफर हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या ‘या’ कारवर 1 लाख रुपये वाचवण्याची संधी

Mar 04, 2026 | 08:32 PM
सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

Mar 04, 2026 | 08:15 PM
IPL 2026: मैदानावर उतरण्यापूर्वीच एमएस धोनीला मोठा दणका; रांची ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

IPL 2026: मैदानावर उतरण्यापूर्वीच एमएस धोनीला मोठा दणका; रांची ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

Mar 04, 2026 | 08:13 PM
क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा मोठा निर्णय

क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा मोठा निर्णय

Mar 04, 2026 | 07:59 PM
‘PCIFF 2026’ चा समारोप! ‘क्रांतिज्योती विद्यालय’ चित्रपटाचा होणार विशेष प्रीमियर

‘PCIFF 2026’ चा समारोप! ‘क्रांतिज्योती विद्यालय’ चित्रपटाचा होणार विशेष प्रीमियर

Mar 04, 2026 | 07:56 PM
Israel Iran War: “नाव किंवा ठिकाण काहीही असो, खात्मा निश्चितच…”, इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याला इस्रायलची धमकी

Israel Iran War: “नाव किंवा ठिकाण काहीही असो, खात्मा निश्चितच…”, इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याला इस्रायलची धमकी

Mar 04, 2026 | 07:56 PM
पुणेकरांनो सनस्क्रीन, सनकोट विकत घ्या! तापमानात सातत्याने वाढ; पारा ३५ अंशांच्या पुढे

पुणेकरांनो सनस्क्रीन, सनकोट विकत घ्या! तापमानात सातत्याने वाढ; पारा ३५ अंशांच्या पुढे

Mar 04, 2026 | 07:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.