Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओपन लँड टॅक्स थकबाकी प्रकरणी, जप्ती आणि लिलावाची कारवाई अयोग्य, क्रेडाई एमसीएचआयचा दावा

  • By Rahul Gupta
Updated On: Mar 27, 2024 | 07:43 PM
ओपन लँड टॅक्स थकबाकी प्रकरणी, जप्ती आणि लिलावाची कारवाई अयोग्य, क्रेडाई एमसीएचआयचा दावा
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण डोंबिवली महापालिकेने २४ मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कराची थकबाकी भरली जात नसल्याने त्यांच्या मालमत्ता जप्त करुन त्यांचा लिलाव ८ एप्रिल रोजी केला जाणार आहे. यातील बहुतांश थकबाकीदारांचा कर हा ओपन लँडवरील आहे. महापालिकेची ही कारवाई अयोग्य असल्याचा दावा क्रेडाई एमसीएचआयचे माजी अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केला आहे.

महापालिका हद्दीतील ओपन लँडवरील माहे २०१८ पूर्वी चुकीच्या पध्दतीने कराची आकारणी केलेली आहे. क्रेडाई एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनीट या संस्थेने महापालिकेला सतत या जिजिया कर आकारणी बाबत विरोध दर्शविला होता.एमसीएचआयच्या सदस्यांनी कल्याण दिवाणी आणि उच्च न्यायालयात वैयक्तिक पातळीवर महापालिकेच्या विरोधात दाखल केलेले दावे प्रलंबित आहे. महापालिकेकडून १९९० च्या परिपत्रकानुसार कर आकारणी केले जात असे. हा कर प्रतिवर्षी मालमत्तेच्या किमतीच्या साडे सहा टक्के आकारला जात होता.एमसीएचआयने महापालिकेवर मोर्चा काढला होता. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांनी ओपन लँड कराचे दर कमी करण्याचा ठराव महासभेत मंजूर केला. ठरावातील ओपन लँडवरील काही वादाग्रस्त मुद्दयांवर आय ओ डी टू सीसी वरील कर आकारणीचा निर्णय अद्याप प्रलंबीत आहेत. २०१८ च्या आधी मोठया प्रकल्पांवरील कर अंडर प्रोटेस्ट भरलेले आहेत. या व्यतिरीक्त भाडे तत्वावरील मालमत्तांनाही महापालिकेने भरमसाठ कर आकारणी केली जात आहे.याविषयी एमसीएचआयने आयुक्तांकडे निवेदन दिले आहे.

मालमत्तांच्या कर आकारणीचे वाद उद्भवल्यास सरकारकडून कोणत्याही प्रकारे मालमत्ता कर न्यायाधिकरण स्थापन करण्यात आलेले नाही. त्यामुळे चुकीच्या कर आकारणीचे दावे अनेक वर्षे दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे. याकडेही सरकारडे लक्ष एमसीएचआयने वेधले आहे. महापालिकेचा नियमित व योग्य कर आकारणी असलेले कर भरणे हि सर्व विकासकांची व एम सी एच आय स्पष्ट भूमिका आहे. ही पार्श्वभूमी पाहता महापालिकेची जप्ती आणि लिलावाची कारवाई योग्य नाही. एमसीएचआयकडून शहर विकासात नेहमीच योगदान असते. काही रस्ते, चौक विकसीत करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारच्या जप्ती आणि लिलावाच्या कारवाईमुळे विकासकांच्या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी एमसीएचआयतर्फे लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा विषय मांडला जाणार असल्याचे माजी अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी सांगितले.

Web Title: In case of open land tax arrears confiscation and auction proceedings are inappropriate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2024 | 07:43 PM

Topics:  

  • kalyan news

संबंधित बातम्या

Kalyan : KDMC च्या प्रभाग रचनेला २७ गावांचा विरोध
1

Kalyan : KDMC च्या प्रभाग रचनेला २७ गावांचा विरोध

Kalyan News : कल्याणहून मराठा आंदोलनकर्त्यांसाठी जेवण-पाण्याची व्यवस्था
2

Kalyan News : कल्याणहून मराठा आंदोलनकर्त्यांसाठी जेवण-पाण्याची व्यवस्था

Kalyan News :  कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप
3

Kalyan News : कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪
4

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.