Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात भाजपच्या गडाला सुरूंग; बडा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुका, त्यानंतर राज्यातील राजकारणात झालेल्या घडामोडी आणि अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत.  जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरही या बदलत्या राजकारणाचे पडसाद उमटू लागले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 21, 2024 | 09:44 AM
कोल्हापुरात भाजपच्या गडाला सुरूंग; बडा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर: कोल्हापुरच्या राजकारणातून मोठी बातमी  समोर येत आहे. भाजपचे नेते समरजीतसिंह घाडगे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.येत्या 23 ऑगस्ट ला ते शरद पवार यांची तुतारी हातात घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून समरजीत घाडगे भाजपमध्ये अस्वस्थ असल्याच्या बातम्या येत होत्या.  त्यानंतर त्यांनी  शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या. त्यानंतर त्यानंतर ते अखेर २३ ऑगस्टला समरजीत घाडगे कागलमध्ये  मेळाव्यात आपली भूमिका जाहीर कऱणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

समरजीत घाडगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळते मानले जात होते. तर हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक म्हणूनही त्यांची ओळख होती. पण अजित पवार यांच्यासोबत कोल्हापूरचे हसन मुश्रीफ हेदेखील सत्तेत समील झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्यांनी अनेकदा आपली नाराजीही बोलून दाखवली.  फडणवीसांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी भाजपमध्येच थांबण्याचा निर्णयही घेतला. पण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या उमेदवारालच कागमधून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाल्या. अजित पवार यांनीदेखील कागदमध्य झालेल्या मेळाव्यात हसन मुश्रीफ हे महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा केली.  त्यामुळे समरजीत घाडगेंची अस्वस्थताही वाढू लागली होती.

हेदेखील वाचा:  पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक

दरम्यान, राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुका, त्यानंतर राज्यातील राजकारणात झालेल्या घडामोडी आणि अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत.  जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरही या बदलत्या राजकारणाचे पडसाद उमटू लागले आहेत.त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार नेतेमंडळींही देखील रणनीती  आखताना दिसत आहेत..

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाकडून समरजीत सिंह घाटगे यांना  उमेदवारीसाठी ऑफर देण्यात येत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच अजित पवारांनी हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केल्याने समरजीत घाटगे यांच्याही राजकीय भविष्याचा प्रश्न उभा राहिला होता. त्यामुळे त्यांच्याकडेही  तुतारी हातात घेण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. याचे कारण म्हणजे कागलच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्यास दरवेळी त्याचा फायदा हा हसन मुश्रीफांना होतो. त्यामुळे समरजीत घाडगे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

हेदेखील वाचा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आखली ‘ही’ रणनीति

Web Title: In kolhapur bjp leader will join sharad pawars ncp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 09:44 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.