Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवार-पंतप्रधान मोदींची 10 मिनिटे भेट अन् पुण्याला मोठं गिफ्ट; ४ प्रकल्प लावणार मार्गी

अजितदादा पवार यांनी कालच्या मोदींच्या दौऱ्यात त्यांच्याशी झालेल्या भेटीनंतर पुण्याला मोठे गिफ्ट मिळणार असल्याचे सूतोवाच केले आहे. त्याचबरोबर पुण्याचे अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे देखील सांगितले. रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पालकमंत्रिपद घेणार काय? याबाबत विचारता अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले. त्याचवेळी पुणेकरांना मोठे गिफ्ट देणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 02, 2023 | 03:40 PM
अजित पवार-पंतप्रधान मोदींची 10 मिनिटे भेट अन् पुण्याला मोठं गिफ्ट; ४ प्रकल्प लावणार मार्गी
Follow Us
Close
Follow Us:
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो, घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना इत्यादी अनेक विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार आणि मोदी यांच्यात 10 मिनिटे झालेल्या चर्चेत पुण्याला नवीन गिफ्ट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात चर्चा
‘पुण्यातील पुरंदर विमानतळ, रिंग रोड, पुणे-नाशिक रेल्वे, पुणे-बंगळुरू एक्स्प्रेस हायवे यासारख्या रखडलेल्या प्रकल्पांना येत्या काळात निश्चित गती दिली जाईल. त्यासाठी दर आठवड्याला मी पुण्यात बैठक घेणार आहे,’ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात चर्चा झाल्याचेही पवार यांनी सांगितले.
पुणे शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी नवीन प्रकल्प
पुणे शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी रिंग रोड, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक रेल्वे, ग्रीन कॉरिडॉर, पुणे-बंगळुरू एक्स्प्रेस हायवे यासाररखे सुमारे ४० ते ५० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सध्या प्रस्तावित आहेत. हे प्रकल्प रखडले आहेत. या प्रश्नांबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सुपरफास्ट व्यासपीठाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविला. सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांचा पत्रकारांशी संवाद
महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘पुरंदर विमानतळाबाबत दोन वाद आहेत. काही जणांना अलीकडे विमानतळ व्हावे असे वाटते, तर काही जणांना पलीकडे व्हावे असे वाटते. पण, कोणाला काय वाटते यापेक्षा नागरी विमान वाहतूक विभागाने काही परवानग्या दिल्या आहेत.
पुणे शहराला आंतरराष्ट्रीय विमानतळ असण्याची गरज
पुणे शहराला भविष्याचा विचार करता आंतरराष्ट्रीय विमानतळ असण्याची गरज आहे. त्यामुळे विमानतळाचे काम लवकर सुरू होणे गरजेचे आहे. गेली एक वर्षे मी विरोधी पक्षात होतो. आज दुपारी मला या गोष्टींवर बोलायचे होते. परंतु, पंतप्रधानांच्या कार्यक्रमात वेळ कमी होता. या निमित्ताने पुणे शहराच्या दृष्टीने जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत, ते मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

Web Title: In power with bjp modi meet for 10 minutes ajit pawar gives big gift to pune 4 projects will be implemented nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2023 | 03:40 PM

Topics:  

  • Ring Road

संबंधित बातम्या

तिसऱ्या रिंगरोडसाठी मुहूर्त! एनएमआरडीचा प्रोजेक्ट 6 तालुक्यातील 36 गावांना जोडणार
1

तिसऱ्या रिंगरोडसाठी मुहूर्त! एनएमआरडीचा प्रोजेक्ट 6 तालुक्यातील 36 गावांना जोडणार

“… तर अधिकारी, कंत्राटदारांवर कठोर कारवाई करणार”; MSRDC च्या बैठकीत एकनाथ शिंदेंचा इशारा
2

“… तर अधिकारी, कंत्राटदारांवर कठोर कारवाई करणार”; MSRDC च्या बैठकीत एकनाथ शिंदेंचा इशारा

Pune Transport: पुण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार: रिंगरोडच्या कामाला वेग
3

Pune Transport: पुण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार: रिंगरोडच्या कामाला वेग

“दुर्दैवाने १०० वर्षात राज्यात फार काही क्रांती नाही…; खासदार सुप्रिया सुळे यांचा राज्य सरकारवर घणाघात
4

“दुर्दैवाने १०० वर्षात राज्यात फार काही क्रांती नाही…; खासदार सुप्रिया सुळे यांचा राज्य सरकारवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.