नागपूर जिल्ह्यातील तिसरा रिंग रोडला मंजुरी मिळाली आहे. हा रोड नागपूर ग्रामीण, सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी, मौदा व कामठी तालुक्यातील 36 गावांतून जाणार आहे. यासाठी 880 हेक्टर आर जागा आरक्षित करण्यात…
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामातील सर्वात अवघड असलेले व्हर्टिकल ब्रिजचे काम सध्या सुरू आहे. हे काम अत्यंत अवघड असल्याने ते नियोजनबद्धरित्या पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जानेवारीपासूनच या सर्व नऊ ठिकाणी कामांना सुरुवात करण्यात आली आहे. सपाटीकरण, नदी-नाल्यांवरील पूल, भरावाची कामे अशी महत्त्वाची कामे सुरू करण्यात आली असून त्याला आता वेग आला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचा दौरा करुन आढावा बैठका घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच नाराजीनाट्यावर भाष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पापैकी पुणे रिंगरोड हा एक प्रकल्प आहे. त्याचे सध्या भूसंपादन सुरु असून, ते अंतिम टप्प्यात आहे. तर दुसरीकडे सर्व टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
Pune Ring Road: पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करणारा रिंग रोड प्रकल्प खेड, मुळशी, मावळ आणि हवेली या चार तालुक्यातून जात आहे. या चार तालुक्यातील ४४ गावांमधून त्यासाठी जमीन संपादीत केली…
रिंग रोड प्रोजेक्ट हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांशी प्रकल्प आहे. त्याच्या पुर्णत्वामध्ये जमीन दिलेल्या लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक घेण्यात आली आहे.
अजितदादा पवार यांनी कालच्या मोदींच्या दौऱ्यात त्यांच्याशी झालेल्या भेटीनंतर पुण्याला मोठे गिफ्ट मिळणार असल्याचे सूतोवाच केले आहे. त्याचबरोबर पुण्याचे अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे देखील सांगितले. रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी…
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या डोंबिवली विधानसभेत मंजूर झालेल्या तीन काँक्रीट रस्त्याचे काम रद्द करण्यात आल्याने भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे (Vikas Mhatre) आवाक् झाले आहेत.
६५ मी. रुंदीच्या या रस्त्याचा काही भाग हा वाघोली येथून लोहगावमधून पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये जातो. नगर रस्त्यावरील वडगाव शेरी, खराडी, येरवडा परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा रिंग रोड फायदेशीर…
सिहस्थासाठी पार्किंगला भरपूर जागा लागणार असून नवीन जागांचा शोध घेण्याबरोबरच नव्याने ६० किलोमीटर लांबीचा नवीन बाह्य रिंग रोड तयार करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. रिंगरोडचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही…
एखाद्या व्यक्तीचे किंवा बालकाचे अपहरण (kidnapping) करून पैशाची मागणी (to demand money) करण्यात आल्याच्या अपहरणाच्या अनेक बातम्या आपण वाचतो. मात्र, एका विकृत मनोवृत्तीच्या (a perverted accused) आरोपीने (accused) १५ वर्षांच्या…
कल्याण डोंबिलीतील(Kalyan Dombivali) वाहतूक कोंडी(Traffic Jam) सोडविण्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असलेल्या रिंग रोड प्रकल्पाचे(Ring Road Project) दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यानचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.