Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत राज्य सरकारला खेचणार कोर्टात; अर्थ खात्यावर केले गंभीर आरोप; काय आहे कारण, वाचा सविस्तर

Kavita Raut : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांना सरकारी नोकरी देण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या निर्णयाविरोधात कविता राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, त्यांनी अर्थ खात्यावरसुद्धा गंभीर आरोप केल्याची माहिती आहे. त्यामुळे त्या कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 12, 2024 | 07:05 PM
International Runner Kavita Raut will Drag The State Government to Court make Serious Allegations Against The Finance Department

International Runner Kavita Raut will Drag The State Government to Court make Serious Allegations Against The Finance Department

Follow Us
Close
Follow Us:

International runner Kavita Raut : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत (International Runner Kavita Raut) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत, अर्थ ख्यात्यावरसुद्धा गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारकडून सरकारी नोकरी (Government Job) देण्यात आली आहे. मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी कविता राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीवर कविता राऊत नाराज आहेत. 10 वर्षांपासून संघर्ष करूनही न्याय मिळत नसल्याचा दावा कविता राऊत यांनी केला आहे.

क्रीडा प्रशिक्षक पदाचे नियुक्ती पत्र राज्य सरकारकडून

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक पदाचे नियुक्ती पत्र राज्य सरकारकडून दिले जात आहे. कविता राऊत यांच्यासह आणखी 15 जणांना सरकारी नोकरी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या नियुक्ती पत्रावर कविता राऊत नाराज आहेत. 10 वर्षांपासून संघर्ष करूनही न्याय मिळत नाही. राज्य सरकारच्या धोरणा विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती कविता राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

अर्थ खात्यात फाईल अडवली जात असल्याचा आरोप
राज्य सरकार विरोधात न्यायालयात जाऊन कविता राऊत दाद मागणार आहेत. माझ्या बरोबर ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणाऱ्या ललिता बाबरला एक न्याय आणि मला दुसरा का? असा सवाल पुन्हा एकदा कविता राऊत यांनी उपस्थित केला आहे. दहा वर्षांपासून अनेक खात्यात नोकरीची फाईल पुढे जाते. मात्र, अर्थ खात्यात फाईल अडवली जात असल्याचा गंभीर आरोपही कविता राऊत यांनी केला आहे.

उपजिल्हाधिकारी दर्जाचे पद मिळावे
आताचे पद 2018 च्या जीआरनुसार आहेत. मात्र, आमचे प्रकरण त्याआधीचे असल्यानं जुन्या जीआरनुसार उपजिल्हाधिकारी दर्जाचे पद मिळावे, अशी अपेक्षाही कविता राऊत यांनी व्यक्त केली आहे. आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कविता राऊत यांचा अर्जुन पुरस्काराने झालाय गौरव
दरम्यान, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. शिवाय इतर बऱ्याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही कविता राऊत यांनी भारताला पदकं मिळवून दिली आहेत. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून तिनं सहभाग घेतला होता. तसेच कविताला खेळाडूंसाठी देण्यात येणार अर्जुन पुरस्कारही देण्यात आला आहे.

 

Web Title: International runner kavita raut will drag the state government to court make serious allegations against the finance department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 07:03 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Deputy CM Ajit Pawar
  • Deputy CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

निकाल येईपर्यंत कुणाल कामराला होणार नाही अटक; मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेला स्थगिती!
1

निकाल येईपर्यंत कुणाल कामराला होणार नाही अटक; मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेला स्थगिती!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घराची केली पाहणी; म्हणाले, “कुठेही कसूर राहता कामा नये…”
2

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घराची केली पाहणी; म्हणाले, “कुठेही कसूर राहता कामा नये…”

कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयाचा ठोठावला दरवाजा, काय आहे नेमकं कारण?
3

कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयाचा ठोठावला दरवाजा, काय आहे नेमकं कारण?

Kunal Kamra Parody Controversy : कॉमेडीचा बदलता चेहरा कुणाल कामराच्या पॅरोडीने राजकारणात खळबळ
4

Kunal Kamra Parody Controversy : कॉमेडीचा बदलता चेहरा कुणाल कामराच्या पॅरोडीने राजकारणात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.