• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Justice Chandiwals Secret Blast In Anil Deshmukhs 100 Crore Case Nras

Justice Chandiwal Report: 100 कोटी प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीनचीट की आणखी काही? ; न्या. चांदीवांल यांचा गौप्यस्फोट

Justice Chandiwal Report: 100 कोटी प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीनचीट की आणखी काही? ; न्या. चांदीवांल यांचा गौप्यस्फोट

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 13, 2024 | 03:35 PM
Justice Chandiwal Report: 100 कोटी प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीनचीट की आणखी काही? ; न्या. चांदीवांल यांचा गौप्यस्फोट

Photo Credit- Social Media अनिल देशमुखांच्या 100 कोटी प्रकरणात न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई:  महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पोलीस आयुक्त परबीरसिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्की चांदीवाल यांनी त्यांच्या अहवालात अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिलेली  नाही, असा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून न्यायमूर्ती चांदीवाल यांनी या प्रकरणातील खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत.

चांदीवाल आयोगाने आपल्याला क्लीनचीट दिल्यामुळेट शासनाकडून  आपला अहवाल सार्वजनिक केजा जात नाही, असा आरोप अनिल देशमुखांकडून वारंवार केला जातो.पण अनिल देशमुखांचा क्लीनचीटचा दावा  फेटाळून लावत, योग्य पुरावे आयोगासमोर येऊ दिले नाही, असा दावाच खुद्द न्या. चांदीवाल यांनी केला आहे.

हेही वाचा: Maharashtra Election: राज्यातील ‘या’ मतदारसंघात आचारसंहितेचा भंग; गुन्हा दाखल होण्यासारखं नेमकं घडलं तरी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात  तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर 100 कोटी रुपयांचे वसुलीचे आरोप केले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी  न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आयोगाने दिलेल्या अहवालात मला क्लीन चिट दिली. पण मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच राज्य सरकारने हा अहवाल सार्वजनिक केला नाही, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता.पण आपण कधी अनिल देशमुखांना क्लीनचीट दिलीच नाही, असं चांदीवाल यांनी म्हटलं आहे.

न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केलेले मोठे गौप्यस्फोट केले  आहेत.

– अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीसांनाच गोवण्याचा प्रयत्न केला शपथपत्रात  सचिन वाझेने अजित पवार शरद पवार यांचीही नावे घेतली. पण नाव घेणाऱ्यांचे मनसुबे ओळखून आम्ही त्यांची नावे रेकॉर्डवर घेतली नाहीत.

– चांदीवाल आयोगाच्या अहवालत क्लीन चिट असा शब्दप्रयोग कऱण्यात आलेला नाही. उलट योग्य साक्षी पुरावे मिळाले नाही, असही चांदीवाल यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा:  महिलांच्या आत्मशोधाचं गाणं, ‘गुलाबी’मधील ‘फिरुनी नव्याने जन्मेन मी’ प्रेक्षकांच्या भेटीला

– सचिन वाझे, परमबीर सिंग आणि अनिल देशमुख एकमेकांना भेटायचे आणि त्यानंतर वाझेनं साक्ष फिरवली, असही चांदीवाल यांनी म्हटलं  आहे.

– साक्षी पुराव्यांसाठी जबरदस्ती करू शकत नाही, सत्य बाहेर येऊ नये महणून त्यांनी अनेक प्रयत्न केले, पण तेरी भी चूप मेरी भी चूप असं सगळं सुरू होतं.

चांदीवाल म्हणाले, “ सचि वाझे याने दोन महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींची नावे घेतली होती. अजित पवार आणि शरद पवारांचीह नावे घेतली. पण ती नावं मी रेकॉर्डवर घेणार नसल्याचे वाझेंना सांगितले. फडणवीसांना अडकवण्यासाठी वाझे आणि देशमुखांनी प्रयत्न केला. पण मी ते रेकॉर्डवर घेतलं नाही. त्यातून प्रसिद्धी मिळाली असती, मात्र मला तसं होऊ द्यायचं नव्हतं सचिन वाझेने शपथपत्रात शरद पवार आणि अजित पवार, शरद पवार देवेंद्र फडणवीस  यांची नावे घेऊन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. पण हे सर्व प्रसिद्धीसाठी  सुरू असल्याचे लक्षात आल्याने आम्ही ही रेकॉर्डवर घेतली नाहीत.

Web Title: Justice chandiwals secret blast in anil deshmukhs 100 crore case nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 03:35 PM

Topics:  

  • anil deshmukh
  • Sachin Waze

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ग्राफिक डिझाईन कोर्स! देशातील प्रमुख संस्था कोणकोणत्या? जाणून घ्या

ग्राफिक डिझाईन कोर्स! देशातील प्रमुख संस्था कोणकोणत्या? जाणून घ्या

Feb 24, 2026 | 04:20 PM
Mayank Pawar Passes Away: ‘स्प्लिट्सव्हिला 7’ फेम मयंक पवारचे निधन, टीव्ही आणि रिऍलिटी शो विश्वात शोककळा; चाहत्यांना मोठा धक्का

Mayank Pawar Passes Away: ‘स्प्लिट्सव्हिला 7’ फेम मयंक पवारचे निधन, टीव्ही आणि रिऍलिटी शो विश्वात शोककळा; चाहत्यांना मोठा धक्का

Feb 24, 2026 | 04:19 PM
क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! ICC Women’s T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK कधी भिडणार? घ्या जाणून

क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! ICC Women’s T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK कधी भिडणार? घ्या जाणून

Feb 24, 2026 | 04:14 PM
Navi Mumbai Crime : तळोजा येथे 1 कोटी 2 लाखांचा अमली पदार्थ जप्त; ‘पंजाबी कनेक्शन’मध्ये आतापर्यंत 33 आरोपी अटकेत

Navi Mumbai Crime : तळोजा येथे 1 कोटी 2 लाखांचा अमली पदार्थ जप्त; ‘पंजाबी कनेक्शन’मध्ये आतापर्यंत 33 आरोपी अटकेत

Feb 24, 2026 | 04:11 PM
Breaking: स्वामी Avimukteshwaranand यांनी उचलले मोठे पाऊल; थेट अलाहाबाद हायकोर्टात…

Breaking: स्वामी Avimukteshwaranand यांनी उचलले मोठे पाऊल; थेट अलाहाबाद हायकोर्टात…

Feb 24, 2026 | 04:09 PM
तुम्हीही तुमची इलेक्ट्रिक कार 100 टक्के चार्ज करता का? थांबा, होऊ शकतं मोठं नुकसान!

तुम्हीही तुमची इलेक्ट्रिक कार 100 टक्के चार्ज करता का? थांबा, होऊ शकतं मोठं नुकसान!

Feb 24, 2026 | 04:09 PM
The Paradise साठी नानीचा दिग्दर्शक श्रीकांत ओडेलांने जिंकला विश्वास; वाढदिवसानिमित्त शेअर केली भावनिक

The Paradise साठी नानीचा दिग्दर्शक श्रीकांत ओडेलांने जिंकला विश्वास; वाढदिवसानिमित्त शेअर केली भावनिक

Feb 24, 2026 | 04:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.